Tuesday, September 10, 2024
HomeEducational AlertKonkan Padvidhar Matdar Nondani | कोकण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज 2023-24

Konkan Padvidhar Matdar Nondani | कोकण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज 2023-24

Konkan Padvidhar Matdar Nondani: कोकण पदवीधर मतदार नोंदणी 2023-24: पदवीधर मतदार नोंदणी करिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी सुरुवात केलेली आहे.

सदर पात्र उमेदवार कोकण पदवीधर मतदार नोंदणी 2023-24 हि कोंकण विभागाकरिता असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई करिता खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

Konkan Padvidhar Matdar Nondani Schedule

Konkan Padvidhar Matdar Nondani schedule

Konkan Padvidhar Matdar Nondani Last Date is extended up to 22 November 2023. Verify last date in Tehsil Office or your election officer. Here we update latest Graduate Constituency Last date or schedule soon.

Konkan Padvidhar Matdar Nondani 2023-24

आपल्या भागातील सर्व क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेल्या तरूण तरुणींनी आपली पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी.

पहिल्यांदाच पदवीधर मतदार संघामध्ये नाव नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था मुख्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पदवीधर मतदार नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे:

  • पदवी प्रमाणपत्र किंवा Convocation प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • इलेक्शन कार्ड
  • रेशन कार्ड किंवा लाईट बिल (रहिवासी पुरावा)
  • नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा PAN कार्ड.
  • नोंदणी करणारा मतदार हा ऑक्टोबर २०२० पर्यंत पदवीधर झालेला असावा त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये.
  • एक पासपोर्ट साइज कलर फोटो व सही.
  • झेरॉक्स कागदपत्रे असतील तर ऑनलाईन अर्ज सादर करताना त्यांवर वर आपली सही करावी.

पदवीधर मतदार नोंदणी मोहीम कोंकण आणि मुंबई विभाग:

कोंकण आणि मुंबई विभागाची पदवीधर मतदारसंघाची नाव नोंदणी मोहीम ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. यामध्ये जुन्या यादीत असलेल्या मतदारांनी सुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

पदवीधर मतदार नोंदणी कोण करू शकतो ?

  • १.११.२०२० पूर्वी ज्यांचे Graduation / पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती या मतदार म्हणून नाव नोंदवू शकता व ज्यांचे वय १८ पूर्ण आहेत ते व्यक्ती.

पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज कसा भरणार?

  • पुढील दिलेल्या पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज वर क्लिक करून अर्ज करावा.
  • त्यानंतर आपला विभाग निवडावा जसे मुंबई किंवा कोंकण विभाग.
  • आपली माहिती, शिक्षण व पत्ता अचून भरावा.
  • त्यानंतात आपले कागदपत्रे अपलोड करावे.
  • कागदपत्रे मध्ये आपला फोटो, सही, रहिवासी पुरावा व पदवी प्रमाणपत्र अपलोड करावे.
  • अर्ज पूर्ण केल्यावर आपणास नोंदणी क्रमांक भेटेल.
  • नोंदणी क्रमांक अर्ज १८ वर भरून तहसील कार्यालयामध्ये किंवा आपल्या निवडणूक अधिकारी/ बी.एल.ओ कडे जमा करावा.

अधिक माहितीसाठी शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर २०२३ पहावा. मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/forms.aspx  हे बघावे. तसेच नाव नोंदणीसाठी नमुना नंबर १८ सोबत जोडला आहे. उमेदवार महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट gterollregistration वर नोंदणी करू शकतात.

How to fill Graduate Voter Registration Online Maharashtra:

  • To fill online Graduate Voter registration for Maharashtra state, you can visit ceo election Maharashtra official website.
  • Or click on Graduate Voter Registration Online Maharashtra link given below.
Konkan Padvidhar Matdar Nondani
Konkan Padvidhar Matdar Nondani | कोकण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज 2023-24 6
  • Fill your name, and father name details.
Konkan Padvidhar Matdar Nondani 2
Konkan Padvidhar Matdar Nondani | कोकण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज 2023-24 7
  • Fill details of disability if any and address.
Konkan Padvidhar Matdar Nondani 3
Konkan Padvidhar Matdar Nondani | कोकण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज 2023-24 8
  • Then fill your voter information i.e. voter serial no, epic no, and list part no.
Konkan Padvidhar Matdar Nondani 4
Konkan Padvidhar Matdar Nondani | कोकण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज 2023-24 9
  • Upload document as per guideline.
Konkan Padvidhar Matdar Nondani 5
Konkan Padvidhar Matdar Nondani | कोकण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज 2023-24 10
  • Submit form and note down registration no.
  • Follow above process step by step for Graduate Voter Registration Online Maharashtra. After that you will get application no.
  • You have to note or write this application no. on form no. 18 and submit to your election officer.

कोकण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज 2023-24

Visit us for More Educational and Job alerts on Maza Rojgar

Watch youtube video for How to fill Konkan Padvidhar Matdar Nondani form 2023-24

FAQ:

What is a last date for Graduate Voter Registration Online Maharashtra?

As per election commission, last date for Graduate Voter Registration online is 06 November 2023. To avoid last date rush for Graduate voter online application; fill Graduate Voter Registration Online Maharashtra as early as possible.

Is Graduate voter registration process is on every graduation election is mandatory?

Every time for Graduate Voter election you have to do new registration to nominate your name in graduate voter electorate list.

What is kokan padvidhar matdar nondani last date?

Last for kokan padvidhar matdar nondani is extended up to 22 November 2023. As per previous schedule it was 06 November 2023. But schedule for graduate constituency is extended till end of November 2023.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

3 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular