Friday, November 22, 2024
HomeAdmit CardKrushi Sevak Bharti 2023 Admit Card Link | कृषि सेवक या पदासाठी...

Krushi Sevak Bharti 2023 Admit Card Link | कृषि सेवक या पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र

Krushi Sevak Bharti 2023 Admit Card : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन च्या कृषी सेवक भरती 2023 प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दि. 13 जानेवारी ते 19 जानेवारी असा असून पात्र उमेदवार लेखात दिलेल्या कृषी सेवक प्रवेशपत्र 2024 लिंक वरून डाऊनलोड करू शकतात.

Krushi Sevak Admit Card 2023:

Krushi Sevak Exam Pattern and Syllabus: कृषी सेवक भरती 2023

महाराष्ट्र शासन, कृषी विभागाच्या कृषी सेवक भरती २०२३ परीक्षेकरिता 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरिता इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व कृषी असे विषय असून इंग्रजी व मराठी माध्यमात पेपर होणार आहे.

कृषी सेवक भरती परीक्षेकरिता माहिती पुस्तिका कृषी विभागाच्या संकेतस्थळ वर प्रकाशित करण्यात आलेली आहे.

Krushi Sevak Bharti 2023 Admit Card

Government of Maharashtra, Krushi Vibhag released an admit card for Krushi Sevak Bharti 2023 2024. Those candidates are able to submit for successfully, can their Hall Ticket from link given in this article.

Krushi Sevak Bharti 2023 Admit Card

FAQ

कृषी सेवक भरती २०२३ करिता परीक्षा दिनांक काय आहे?

कृषी सेवक भरती २०२३ परीक्षा दिनांक १९ जानेवारी २०२४ असून १३ जानेवारी २०२४ पासून आपण प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.


कृषी विभाग भरती २०२३ प्रवेश पत्र व परीक्षा दिनांक:

  • कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील)
  • गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदांकरीता जाहीरात दि. ३ एप्रिल २०२३ ते ६ एप्रिल, २०२३ रोजी प्रसिद्ध झालेली होती.
  • सदर जाहिरातीस अनुसरुन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.
  • त्यानुषंगाने ऑनलाईन परीक्षा दिनांक २१, २२ व २५ सप्टेंबर, २०२३ रोजी राज्यातील नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजीत करण्यात आलेली आहे.
  • सदर परीक्षेसाठी उपलब्ध परीक्षा केंद्र व तेथे उपलब्ध बैठक व्यवस्था याचा विचार करुन काही परीक्षा केंद्राची निवड केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नजीकच्या जिल्हयातील परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आलेले आहे, याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उपरोक्त जाहिरातीस अनुसरुन अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र (Hall Ticket) कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या link (लिंक) वरुन डाऊनलोड करुन घ्यावेत.

Krushi Vibhag Hall Ticket 2023:

Candidates can see Maharashtra Krushi Department Recruitment 2023 Admit card from below link. You can print admit card by using Application No. and Date of Birth / Password.


Other job alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

3 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular