Government Job Age Calculator Online: सरकारी नोकरी २०२४ करिता वय गणकयंत्र आवश्यक आहे. आपण Govt Job Age Calculator चा वापर करून हव्या असलेल्या तारखेला आपले एकूण वय किती आहे ते पाहू शकता. आपण जाहिरात दिनांक व आपली जन्मतारीख भरून जाहिरातीच्या तारखेला किंवा एका विशिष्ठ तारखेला आपले वय वर्ष, महिना व दिवस मध्ये मोजू शकता.
What is Govt Job Age Calculator Requirement? वय गणकयंत्र आवश्यकता ..!
- शासकीय भरती मध्ये आपल्याला जाहिराती च्या दिवशीचे वय मोजणे आवश्यक आहे.
- त्यानुसार आपण त्या शासकीय नोकर भरती मध्ये पात्र आहोत कि नाही हे कळते.
- सरकारी नोकरी भरती ऑनलाईन अर्ज भरताना आपले वय हे नक्की किती आहे हे वय गणकयंत्र मुळे आपल्याला कळते.
Maza Rojgar Age Calculator
Age Calculator – वय गणकयंत्र
How to Use Government Job Age Calculator Online: वय गणकयंत्र वापर असा करावा..!
- प्रथम आपण आपली जन्मतारीख भरावी.
- त्यानंतर हवी असलेली तारीख भरावी. जसे जाहिरात दिनांक, भरती सुरु झाल्याची तारीख किंवा एखादी अन्य तारीख भरावी.
- त्यानंतर Calculate Age वर क्लिक करावे.
- आपणास निवड केलेल्या तारखेचे आपले वय हे वर्ष, महिना व दिवस अश्या पद्धतीने मिळेल.
Uses of Govt Job Age Calculator:
वय गणकयंत्र चा वापर आपण पुढील सरकारी भरती २०२४ करिता करू शकता
- पोलीस भरती २०२४-२५ वय
- जिल्हा परिषद भरती २०२४-२५ वयोमर्यादा
- वन रक्षक भरती २०२५ वय
- MPSC भरती मध्ये जाहिराती नुसार वय मोजण्याकरिता
- युपीएससी भरती २०२४ वय
- स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२४-२५ वय
- RTE Admission 2024-25 Age Calculator
- Mahanagarpalika Bharti Age
More Age Calculator Online
Visit Home page or MazaRojgar.in for Latest Job Alerts