Tuesday, December 3, 2024
HomeEducational AlertRTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra: Apply Online, Age Limit, Last Date...

RTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra: Apply Online, Age Limit, Last Date | महाराष्ट्र आरटीई प्रवेश ऑनलाईन सुरु …!

RTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra: महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत सर्व शिक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्र आर टी ई प्रवेश (RTE 25%) प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून आपण नवीन नियमांनुसार १७ मे २०२४ पासून ते ३१ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात..

या लेखात आपण आर टी ई प्रवेश २०२४ वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज भरणे, व शेवटची तारीख तसेच वेळापत्रक याबद्दल माहिती पुढील प्रमाणे आहे.

RTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra

RTE 25% Admission Maharashtra 2024: Apply Online, Age Limit, Last Date

RTE age limit Maharashtra 2024: वयोमर्यादा

महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२४-२५: सर्व प्रथम आपण कोणत्या इयत्ता मध्ये प्रवेश घेऊ शकता याची पात्रता हि वयानुसार ठरवली जाते. हि वयोमर्यादा शिक्षण विभागामार्फत ठरवली असून आपण Std. 1 ली, Jr. Kg, Sr. Kg, Nursery करिता प्रवेश वयोमर्यादा पुढे पाहू शकतात.

सर्व आरटीई प्रवेश वयोमर्यादा करिता शासन निर्णय व माहिती अधिकृत संकेत स्थळावर पालकांच्या माहिती करिता दिलेली आहे.

Calculate Child Age for RTE Admission

FAQ

पहिली इयत्ता साठी RTE प्रवेशाची वयोमर्यादा किती आहे?

इयत्ता पहिली करिता आरटीई प्रवेश २०२४ वयोमर्यादा ०१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ असून ३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत वय ०६ वर्षे ते ०७ वर्ष ०५ महिने ३० दिवस इतके आहे.

Sr Kg इयत्ता साठी RTE प्रवेशाची वयोमर्यादा किती आहे?

इयत्ता Sr. Kg. करिता आर टी ई प्रवेश २०२४ वयोमर्यादा ०१ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ असून ३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत वय ०५ वर्षे ते ०६ वर्ष ०५ महिने ३० दिवस इतके आहे.

Jr Kg इयत्ता साठी RTE प्रवेशाची वयोमर्यादा किती आहे?

इयत्ता Jr. Kg. करिता आर. टी. ई. प्रवेश २०२४ वयोमर्यादा ०१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० असून ३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत वय ०४ वर्षे ते ०५ वर्ष ०५ महिने ३० दिवस इतके आहे.

What is RTE Admission age limit for 1st standard?

As on 31 December 2024 age will be 06 Years to 07 Years 05 Months and 30 Days.

What is RTE Admission 2024-25 Maharashtra Last Date?

As per RTE Admission Maharashtra new notification, RTE online application last date is 30 May 2024.

Maharashtra RTE Admission 2024-25 Apply Online

महाराष्ट्र RTE 25% प्रवेश प्रक्रिया मार्च महिन्यात सुरु झालेली आहे. त्याकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सूचना व माहिती पत्रक शासनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेय. सर्वप्रथम सूचना पूर्ण वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

Maharashtra RTE Admission Android App Link

आपण सन २०२४-२५ च्या RTE 25% Admission करिता अधिकृत संकेतस्थळ वरून ऑनलाईन अर्ज किंवा मोबाईल Android App द्वारे सादर करू शकतात. त्याकरिता शासनाने माहितीपुस्तिका प्रकाशित केलेली आहे. ह्या लेखात आपणास RTE 25% Admission Mobile App करिता लिंक दिलेली आहे.

RTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra

(Image Credit: Education Department, Maharashtra)

महाराष्ट्र RTE 25% प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

RTE Admission 2024-25 Maharashtra Documents: RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करिता आपणास पुढील कागदपत्रे आवश्यक असतील. तसेच कागदपत्राच्या अधिक माहिती करिता या लेखात सूचनेप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.

  • जन्म प्रमाणपत्र
  • आधार कार्ड (असल्यास)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (वर्गवारी नुसार आवश्यक)
  • जन्माचा दाखला
  • घटस्फोटीत महिला असल्यास तसे पुरावे सादर करावेत.
  • विधवा महिला / अनाथ बालक असल्यास कागदपत्रे सादर करावीत.

RTE Admission 2024-25 Maharashtra Last Date: वेळापत्रक व आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज

RTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra करिता Apply Online लिंक, तसेच शासनाने जाहीर केकेली वयोमर्यादा – Age Limit, व वेळापत्रक – Last Date पुढील प्रमाणे आहे.

RTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra: महत्वाच्या लिंक्स

Maharashtra RTE Admission 2024-25 Apply OnlineLink
RTE 25% Admission Mobile AppSee Here
RTE Age Limit Maharashtra 2024Age Calculator
RTE Admission Apply OnlineClick Here
महाराष्ट्र RTE 25% प्रवेश आवश्यक कागदपत्रे यादी Click Here

RTE Online Admission Schedule 2024

आर टी ई प्रवेश महाराष्ट्र २०२४-२५ करिता वेळापत्रक शालेय शिक्षण विभाग च्या अधिकृत संकेतस्थळ (student.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रिया व अर्ज भरणे प्रारंभ होण्याची अंदाजित तारीख देण्यात आलेली आहे.

RTE Admission Schedule 2024 (Updated)Date
RTE Admission Online Application Starts17 May 2024
RTE Student Online Application Last Date31 May 2024

How to Apply RTE 25% Admission Online?

  • First Visit Official RTE Admission Maharashtra Website then click on new registration.
  • Fill Student information and create login, set password.
  • Then Login with credential, fill student personal information, parent’s information, address, caste and category details.
  • Then select school that you want to apply for RTE 25% Lottery.
  • Click on submit and take printout.

For more Details on RTE Admission watch Youtube video

More Educational & Job Alerts on Maza Rojgar

(Image Credit: Pixabay) (YouTube Video Credit: KP)

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

4 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular