Tuesday, April 30, 2024
HomeLatest Jobs 2024SSC Junior Engineer Bharti 2024: जुनिअर इंजिनिअर 968 जागांकरिता स्टाफ सिलेक्शन कमिशन...

SSC Junior Engineer Bharti 2024: जुनिअर इंजिनिअर 968 जागांकरिता स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती | ssc.gov.in new website

SSC Junior Engineer Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जुनिअर इंजिनिअर पदाकरिता एकूण 968 जागांसाठी ऑनलाईन अर्ज अधिकृत नवीन वेबसाईट ssc.gov.in वर दि. 28 मार्च 2024 पासून सुरु करण्यात आलेले आहेत. सदर जुनिअर इंजिनिअर (Civil, Mechanical & Electrical) भरती 2024 करिता पात्रता व इतर माहिती या लेखात पुढे देण्यात आलेली आहे व पात्र उमेदवार दि. १८ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन भरू शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन जुनिअर इंजिनिअर भरती

SSC JE Bharti 2024 Eligibility, Age, and other details:

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जुनिअर इंजिनिअर भरती 2024 करिता माहिती पुढील प्रमाणे आहे.

भरतीचे नावSSC Jr Engineer Bharti 2024
पदाचे नावजुनिअर इंजिनिअर (स्थापत्य यांत्रिकी विद्युत)
एकूण पदे968 पद संख्या
 जुनिअर इंजिनिअर (स्थापत्य) – 788 पदे
 जुनिअर इंजिनिअर (यांत्रिकी) – 15 पदे
 जुनिअर इंजिनिअर (विद्युत) – 128 पदे
शैक्षणिक पात्रताअभियांत्रिकी पदविका / पदवी उत्तीर्ण (स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत)
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2024 रोजी )वय 18 ते 30 / 32 वर्षे
 शासकीय नियमानुसार वयात सूट उपलब्ध
अधिकृत संकेतस्थळssc.gov.in

 *अधिक माहिती करिता लेखात दिलेली जाहिरात पूर्ण वाचावी.     

SSC Junior Engineer Bharti 2024: रिक्त जागा

पद व विभागानुसार रिक्त जागांचा तक्ता पुढील प्रमाणे आहे.

SSC Junior Engineer Bharti 2024 vacancies

SSC JE Bharti 2024 Schedule: भरतीचे वेळापत्रक

RecruitmentSSC Junior Engineer Bharti 2024
ऑनलाईन अर्ज भरणे सुरु28 मार्च 2024
शेवटची तारीख18 एप्रिल 2024
ऑनलाईन फी भरणे शेवटची तारीख19 एप्रिल 2024
अर्जात बदल करणे22 ते 23 एप्रिल 2024
ऑनलाईन परीक्षा (पेपर 1)04 ते 06 जून 2024
परीक्षेचे प्रवेश पत्र (पेपर 1)परीक्षेच्या 07 दिवस आधी
ऑनलाईन परीक्षा (पेपर 2)पेपर 1 च्या निकालानंतर करविण्यात येईल.

SSC JR Engineer Bharti: महत्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज भरणेApply Online
जाहिरातAdvertisement PDF
अधिकृत संकेतस्थळOfficial Website

More job alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular