Maharashtra Nursing CET 2024: महाराष्ट्रात नर्सिंग करिता प्रवेश घेण्यासाठी आता सामाईक प्रवेश परीक्षा पास होणे गरजेचे आहे. मागील 2 वर्षापासून फक्त बी.एस्सी नर्सिंग ह्या अभ्यासक्रमासाठी CET परीक्षा घेण्यात येत होती. परंतु आता ANM व GNM अभ्यासक्रमासाठी सुद्धा सामाईक प्रवेश परीक्षा CET द्यावी लागणार आहे.
Maharashtra Nursing CET 2024: मुदतवाढ
महाराष्ट्र नर्सिंग प्रवेश परीक्षा २०२४ ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर मुदतवाढ दि. १५ मार्च २०२४ 25 एप्रिल 2024 पर्यंत असून त्यासंबंधी सूचना cetcell च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
आपण BSc Nursing, ANM, GNM नर्सिंग प्रवेश CET परिक्षा ऑनलाईन अर्ज 25 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता याची नोंद घ्यावी.
Maharashtra Nursing CET 2024: नर्सिंग प्रवेश परीक्षा 2024
B.Sc. नर्सिंग करिता Maha B Sc Nursing CET तर ANM (Auxiliary Nurse Midwifery) /GNM (General Nurse Midwifery) करिता Maharashtra ANM GNM Admission CET 2024 परीक्षा देणे अनिवार्य आहे.
नुकतेच CETCELL मार्फत महाराष्ट्रात विविध अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षांचे वेळापत्रक व परीक्षा दिनांक जाहीर केले असून त्यात MAH-ANM-GNM CET नव्याने समावेश करण्यात आलेला आहे.तरी सन २०२४-२५ मध्ये नर्सिंग कोर्स प्रवेश करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी ह्याची नोंद घ्यावी व परीक्षेस पूर्वतयारी करावी.
Maharashtra Nursing CET 2024: शैक्षणिक पात्रता
Nursing CET 2024 मार्फत प्रथम वर्ष B.Sc. Nursing, ANM, GNM कोर्स करिता शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.
- बी. एस्सी नर्सिंग : 12 वी विज्ञान (PCB)/ GNM उत्तीर्ण (किमान ४५ % गुण, मागासवर्गीय – ४० % गुण) किंवा ह्या वर्षी परीक्षेस बसलेले विद्यार्थी.
- सहाय्यक परिचर्या प्रसाविका (ANM) : 12 वी उत्तीर्ण किंवा ह्या वर्षी परीक्षेस बसलेले विद्यार्थी.
- सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (GNM) : 12 वी विज्ञान / ANM उत्तीर्ण किंवा ह्या वर्षी परीक्षेस बसलेले विद्यार्थी
(सूचना: शैक्षणिक पात्रता व त्यासंबंधी अधिक माहितीसाठी पुढे दिलेले प्रवेश माहिती पुस्तक वाचावे.)
Maharashtra Nursing CET 2024: Important Links
Maharashtra Nursing Admission 2024 Notification | Links / Date |
Maharashtra Nursing CET 2024 Apply Online | Click Here |
Maharashtra ANM GNM CET Apply Online | Click Here |
Mh Nursing CET 2024 – माहिती पुस्तिका | Information Brochure |
MH Nursing CET Online Application Starts on | 09 Feb 2024 |
MH Nursing CET Online Application Last Date (Extended) | 25 April 2024 |
See CET Cell Tentetive Exam Schedule 2024-25 | Click Here |
How to Apply MH Nursing CET 2024-25:
- महाराष्ट्र नर्सिंग प्रवेश परीक्षा २०२४ अर्ज भरण्याकरिता प्रथम “Apply Online” वर क्लिक करावे.
- त्यानंतर आपली नोंदणी पूर्ण करावी. प्राथमिक माहिती जसे नाव, ईमेल व जन्मतारीख भरून नोंदणी करावी.
- त्यानंतर आपली माहिती पूर्ण भरावी त्यात १० वी, १२ वी ची माहिती भरावी
- नंतर Mah Nursing CET 2024-25 परीक्षा वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रथम आपली आरक्षण माहिती, शैक्षणीक माहिती, परीक्षा केंद्र निवडावे.
- नंतर फोटो, सही व ओळखपत्र अपलोड करावे.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यावर परीक्षा फीस भरावी व अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
Maharashtra CET 2024 and Educational alerts from Maza Rojgar
- Maharashtra B Ed CET 2024 Apply Online: B Ed Admission 2024-25 | महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज सुरु..!
- Maharashtra Law Admission CET 2024 : कायदा पदवी 03 वर्षे प्रवेश CET ऑनलाईन अर्ज सुरु..!
- Maharashtra MBA / MMS CET 2024 Apply Online..ऑनलाईन अर्ज सुरु..!
- पुणे महानगरपालिका आरोग्य भरती 2024: Staff Nurse, MPW, MO Total 364 Posts
- MHT CET 2024 Registration Apply Online Link: Engineering, Pharmacy, Agriculture पदवी करिता प्रवेश परीक्षा ऑनलाईन अर्ज सुरु..!
- NMMC Bharti 2024 | नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024 करिता नवीन जाहिरात…!
- Govt Medical College Nagpur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे ग्रुप-डी वर्ग 4 पदाच्या 680 जागांकरिता भरती
- Maharashtra Arogya Bharti 2023 Result Out: महाराष्ट्र आरोग्य भरती २०२३ निकाल जाहीर…!
- महाराष्ट्र आरटीई 25% प्रवेश २०२४-२५
- Jalgaon Medical Officer Recruitment 2024: जळगाव मनपा अंतर्गत NUHM वैद्यकीय अधिकारी पद भरती
- Vasai Virar Mahanagarpalika Staff Nurse Bharti 2024 | वसई विरार महानगरपालिका स्टाफ नर्स भरती
- ठाणे महानगरपालिका नर्स व वैद्यकीय अधिकारी पदे भरती – थेट मुलाखत..!
(Image / News Souce: CET Cell)
FAQ
What is MH Nursing CET 2024 Exam Date?
As per updated timetable for CET exam from CETCELL website, MH Nursing CET 2024 Exam Date is 07 May 2024.
What is MH Nursing CET 2024 Last Date?
MH Nursing CET 2024 last date is extended up to 25 April 2024.
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] Maharashtra Nursing CET 2024: महाराष्ट्र… […]