Monday, May 6, 2024
HomeLatest Jobs 2024Vasai Virar Mahanagarpalika Staff Nurse Bharti 2024 | वसई विरार महानगरपालिका स्टाफ...

Vasai Virar Mahanagarpalika Staff Nurse Bharti 2024 | वसई विरार महानगरपालिका स्टाफ नर्स भरती नवीन जाहिरात | VVCMC Recruitment

Vasai Virar Mahanagarpalika Staff Nurse Bharti 2024: वसई विरार महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत स्टाफ नर्स पदाकरिता एकूण २१ जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर GNM (स्त्री व पुरुष) स्टाफ नर्स भरती करिता आपला अर्ज दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

वसई विरार महानगरपालिका भरती २०२४:

संदर्भ माहिती
पदाचे नावस्टाफ नर्स GNM (स्त्री व पुरुष)
एकूण पदेGNM (स्त्री) – १८ जागा
               GNM (पुरुष) – ०३ जागा
शिक्षण१२ वी विज्ञान + GNM पदविका उत्तीर्ण
अतिरिक्त पात्रतामहाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी आवश्यक
वयोमर्यादाउच्चतम वय ६५ वर्षे
मानधनरु. ३४,८००/- (शासन – रु. २०,०००/- + मनपा – रु. १४,८००/-)

VVCMC Recruitment 2024: अर्ज भरण्याची पद्धत

  • पात्र उमेदवार आपला अर्ज व संबंधित पात्रता कागदपत्रे दि. २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत स्वतः जाऊन समक्ष जमा करणे आहे.
  • उमेदवाराने विहित दिलेला अर्ज, पात्रता कागदपत्रे, अनुभव असल्यास प्रमाणपत्र, इतर कागदपत्रे मूळ व स्वक्षांकित सत्यप्रती सह अर्ज जमा करणे आहे.
  • अर्जामध्ये आपण अचूक माहिती भरणे अनिवार्य आहे. जसे नाव, पत्ता जन्मतारीख, शैक्षणिक गुण, अनुभव माहिती ई.

Vasai Virar Mahanagarpalika Staff Nurse Bharti 2024

Vasai Virar Mahanagarpalika Staff Nurse Bharti 2024: निवड प्रक्रिया

  • पात्र अर्जांची छाननी झाल्यानंतर गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
  • GNM स्टाफ नर्स या पदाकारीया उमेदवारांची प्रवर्ग निहाय गुणांकन यादी (merit list) तयार करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश इमेल द्वारे पाठविण्यात येईल.
  • गुणांकन पद्धतीने निवड झालेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही.

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2024: महत्वाच्या लिंक्स

More Job Alerts on Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular