Jalgaon Medical Officer Recruitment 2024: जळगाव महानगरपालिका अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी करिता वैद्यकीय अधिकारी (MBBS / BAMS) पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जळगाव महानगर पालिका भरती २०२४ वैद्यकीय अधिकारी पदाची पात्रता पुढील प्रमाणे आहे.
जळगाव मनपा मेडिकल ऑफिसर भरती:
माहिती | संदर्भ |
---|---|
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी |
MBBS – २० पदे | |
BAMS – २० पदे | |
शिक्षण | संबंधित विषयात वैद्यकीय पदवी उत्तीर्ण |
अतिरिक्त पात्रता | नोंदणी आवश्यक |
MBBS – MNC Council Registration | |
BAMS – MCIM Registration | |
वयोमर्यादा | ७० वर्षापर्यंत वय |
वेतनश्रेणी | MBBS – रु. ६००००/- |
BAMS – रु. ४००००/- |
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024: अर्ज करण्याची पद्धत
- मेडिकल ऑफिसर पदाकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांनी दि. १६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विहित अर्ज नमुन्यात पुढे दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत आपले जाहिराती प्रमाणे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, अतिरिक्त शिक्षण कागदपत्रे, अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावीत.
- आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्वतः (By Hand) जमा करावीत.
मेडिकल ऑफिसर भरती आवश्यक कागदपत्रे:
- विहित नमुन्यातील अर्ज
- शैक्षणिक अहर्ता
- वयाचा पुरावा
- पदवी प्रमाणपत्र
- गुणपत्रिका
- कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- इतर समांतर आरक्षण प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
अर्ज भरण्याचा व मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव – ४२५ ००१
Jalgaon Medical Officer Recruitment 2024: निवड प्रक्रिया
- सर्व प्रथम पात्र अर्जाची छाननी करून थेट मुलाखत घेण्यात येईल
- थेट मुलाखती मध्ये गुणांकन पद्धतीचा वापर करण्यात येईल.
- त्यानुसार आपले शिक्षण, अनुभव व इतर पात्रता मिळून गुण देण्यात येतील.
- मिळालेल्या गुणाच्या आधारे मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल व निवड देण्यात येईल.
- मेरीट लिस्ट, मुलाखत दिनांक, किंवा निवड यादी पाहण्याकरिता पुढे दिलेल्या अधिकृत संकेत स्थळास भेट द्यावी.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात व अर्ज | येथे पहा |
जळगाव मेडिकल ऑफिसर भरती २०२४ | अधिकृत संकेतस्थळ |
महाराष्ट्र आरोग्य भरती करिता संकेतस्थळ | येथे पहा |
जळगाव महानगर पालिका भरती | संकेतस्थळ |
अधिक नोकरी संधी व महाराष्ट्र सरकारी नोकरी २०२४ माहिती करिता माझा रोजगार ला भेट द्यावी.
Related Job Alerts from Maza Rojgar
- Maharashtra Nursing CET 2024: BSc Nursing, ANM, GNM नर्सिंग प्रवेश CET परिक्षा २०२४-२५ ऑनलाईन अर्ज सुरु..!!
- DFSL Mumbai Recruitment 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा एकूण १२५ जागांसाठी भरती
- MDRM Recruitment 2024: महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम भरती | विभागीय आयुक्त कोंकण भवन
- Maharashtra Krushi Vibhag Bharti Result: महाराष्ट्र कृषी विभाग भरती निकाल 2024 | वरिष्ठ लिपिक पदाकरिता निकाल जाहीर…!
- KDMC Bharti 2024: Medical Officer, MPW Posts New Recruitment | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024
- Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता नवीन शासन निर्णय जाहीर..! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४
- CTET Jan 2024 Mark sheet: Result Link, Score Card is Live: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी २०२४ निकाल जाहीर…!
- Vasai Virar Mahanagarpalika Staff Nurse Bharti 2024 | वसई विरार महानगरपालिका स्टाफ नर्स भरती
- ठाणे महानगरपालिका नर्स व वैद्यकीय अधिकारी पदे भरती – थेट मुलाखत..!
- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया पदवीधर शिकाऊ उमेदवार भरती २०२४ | एकूण ३००० जागा