Sunday, September 15, 2024
HomeLatest Jobs 2024MDRM Recruitment 2024: महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम भरती | विभागीय आयुक्त...

MDRM Recruitment 2024: महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम भरती | विभागीय आयुक्त कोंकण भवन

MDRM Recruitment 2024: महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम (MDRM) अंतर्गत विभागात “विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक” पद करार व कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपात भरणे करिता ऑफलाईन अर्ज मागविण्यात आलेला आहे. त्याकरीता जाहिरातीमध्ये विहीत करण्यात आलेली पात्रता पूर्ण करणा-या उमेदवारांनी आपला अर्ज भरुन दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत [email protected] या ई मेल वर पाठवावा.

Divisional Commissioner, Kokan Bhavan MDRM Bharti 2024

Maharashtra Disaster Risk Management Programme, Divisional Commission Office, Kokan Bhavan, Navi Mumbai is invited application form for “Divisional Disaster Management Coordinator” post from eligible candidates. Maharashtra Disaster Risk Management (MDRM) Recruitment is a Interview process of eligible candidates for that you have to submit application through email on below given email id till 16 February 2024

MDRM Recruitment 2024: पात्रता

संदर्भ माहिती
पदाचे नावविभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक (Divisional Disaster Management Coordinator)
एकूण०१ जागा
नोकरीचे ठिकाणविभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण भवन, नवी मुंबई
एकत्रिक मानधनरू. ४५०००/- ठोक वेतन या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय होणार नाहीत
शेक्षणिक अर्हतामान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी/पदव्युक्त पदवी (सामाजिक शास्त्रे किवा आपत्ती व्यवस्थापन)
अनुभवआपत्ती व्यवस्थापनातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल
इतर पात्रतामराठी व इंग्रजी भाषांचे चांगले ज्ञान असावे.
 टिप्पणी लेखन व अहवाल लेखन यामध्ये विशेष प्राविण्य असावे.
वयोमर्यादाकिमान १८ वर्षे पूर्ण असावे.

निवड प्रक्रिया व मुलाखतीचे ठिकाण

प्रथम अर्जांची छाननी होईल नंतर छाननी अंती पात्र उमेदवारांना मुलाखती साठी दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता “विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण विभाग, १ ला मजला, कोंकण भवन, नवी मुंबई ४०० ६१४” येथे उपस्थित रहावे लागणार आहे.

अर्ज भरण्याची पद्धत:

  • प्रथम अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज भरावा.
  • आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज दिलेल्या ई मेल वर पाठवावा.

Maharashtra Disaster Risk Management Bharti 2024: महत्वाची माहिती

अर्ज पाठविण्याकरिता इमेल[email protected]
शेवटची तारीख१६ फेब्रुवारी २०२४
मुलाखत दिनांक२९ फेब्रुवारी २०२४
विभागीय आयुक्त कोंकण भवनअधिकृत संकेतस्थळ
जाहिरात व अर्जClick Here

(Images and News Source: Lokmat News Epaper 06 February 2024)

इतर महत्वाच्या नोकरी भरती २०२४

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular