Tuesday, September 10, 2024
HomeLatest Jobs 2024KDMC Bharti 2024: Medical Officer, MPW Posts New Recruitment | कल्याण डोंबिवली...

KDMC Bharti 2024: Medical Officer, MPW Posts New Recruitment | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024

KDMC Bharti 2024: कल्याण डोंबिवली महानगर पालिका मध्ये आरोग्य विभाग करिता वैद्यकीय अधिकारी व बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या भरती करिता अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरती ११ महिने २९ दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने एकत्रित मानधन भरणे असून पात्र उमेदवार पुढील दिलेल्या लिंक वरून जाहिरात व अर्ज पाहू शकतात.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024: NHM आरोग्य विभाग

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभाग भरती २०२४ करिता संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे.

संदर्भ माहिती
पदांची नावेवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – ३७ पदे
 बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) – ७५ पदे
शैक्षणिक पात्रतावैद्यकीय अधिकारी: MBBS / BAMS + अनुभव व नोंदणी आवश्यक
 बहुउद्देशीय कर्मचारी (MPW Male): १२ वी विज्ञान + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector (S.I.) Course
वयोमर्यादावैद्यकीय अधिकारी (MBBS): ७० वर्षापर्यंत
 वैद्यकीय अधिकारी (BAMS): ३८ ते ४३ वय
 बहुउद्देशीय कर्मचारी: ३८ ते ४३ वय
मानधनवैद्यकीय अधिकारी (MBBS): रु. ६०,०००/-
 वैद्यकीय अधिकारी (BAMS): ४०,०००/-
 बहुउद्देशीय कर्मचारी: १८,०००/-
संगणक अहर्ताMSCIT
निवड पद्धतथेट मुलाखत व गुणांक पद्धतीने
  

KDMC Bharti 2024: अर्ज कसा करावा?

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2024: सदर भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाकरिता MBBS उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. जर ते उमेदवार उपलब्ध नाही झाल्यास १५ वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता वैद्यकीय अधिकारी MBBS म्हणुन पदवीधारक उपलब्ध होईपर्यंत अथवा ०६ ते ११ महिने करिता BAMS पदवीधारक उमेदवारास वैद्यकीय अधिकारी म्हणुन तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अर्ज करण्याकरिता जाहिराती मध्ये दिलेल्या अर्जाचा नमुना भरून दिलेल्या कागदपत्रांसह शेवटच्या तारखीच्या आट पुढील पत्त्यावर सादर करावा. थेट मुलाखतीच्या वेळेस आपल्या मूळ कागदपत्रांसह हजार राहावे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024: अंतिम तारीख

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024 मधील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) करिता अर्ज करण्याची मुदत पुढीलप्रमाणे आहे.

  • वैद्यकीय अधिकारी: १२ /०२/ २०२४ वेळ सकाळी १०.३० ते साय.०५:०० वाजेपर्यंत
  • बहुउद्देशीय कर्मचारी (Male MPW): १४ /०२/ २०२४ वेळ सकाळी १०.३० ते साय.०५:०० वाजेपर्यंत

KDMC Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स

संदर्भकल्याण डोंबिवली महानगर पालिका भरती २०२४
अर्ज व जाहिरातClick Here
कल्याण डोंबिवली महानगर पालिका अधिकृत संकेतस्थळKDMC Portal
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण / पत्ताआचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझार राव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकर राव चौक, कल्याण (प.), ता. कल्याण, जि. ठाणे

More Job alerts and Information on Maza Rojgar

(Image & News Credit: KDMC Portal)

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular