Sunday, April 28, 2024
HomeAnswer Keys, Results and Selection ListMaharashtra Arogya Bharti 2023 Result Out: महाराष्ट्र आरोग्य भरती २०२३ निकाल जाहीर…!...

Maharashtra Arogya Bharti 2023 Result Out: महाराष्ट्र आरोग्य भरती २०२३ निकाल जाहीर…! Merit List Group C and D | कागदपत्रे तपासणी

Maharashtra Arogya Bharti 2023 Result: Government of Maharashtra Health Department Result 2023 is Out and released merit list of Maharashtra Health Department Group C and Group D Recruitment on 21 January 2024. Below candidates can see Arogya Bharti 2023 Result PDF as per post name.

महाराष्ट्र आरोग्य भरती २०२३ निकाल जाहीर…!

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये सरळसेवा भरती २०२३ करिता निकाल दि. २१ जानेवारी २०२४ रोजी जाहीर झाला असून उमेदवार पदानुसार आपला निकाल पाहू शकतात. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ गट क व गट ड निकाल पाहण्यासाठी आपण दिलेल्या वर्ग क व वर्ग ड करिता पदनिहाय गुणपत्रिका PDF मध्ये पाहू शकता.

महाराष्ट्र आरोग्य भरती २०२३ गट क व ड : कागदपत्रे तपासणी सूचना

आरोग्य विभाग सरळसेवा भरती करिता कागदपत्रे निवड झालेल्या उमेदवारांकरिता कागदपत्रे तपासणी साठी अधिसूचना दि. ०८ जानेवारी २०२४ रोही प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यामध्ये गुणवत्तेने निवड झालेल्या उमेदवारांना आगाऊ सूचित करण्यात आलेले आहे. आरोग्य विभाग कागदपत्रे तपासणी करिता अधिसूचनेत विहित नमुना दिलेल्या असून त्याप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी.

महाराष्ट्र आरोग्य भरती 2023 कागदपत्रे तपासणी सूचना

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा भरती परीक्षा गट क निकाल

पद – Post Nameगुणपत्रिका / Result
नळ कारागीरClick Here
भौतिकोपचार तज्ञ पदाची गुणपत्रिकाClick Here
औषध निर्माण अधिकारी पदाची गुणपत्रिकाClick Here
शस्त्रक्रियागृह सहायक पदाची गुणपत्रिकाClick Here
नेत्र चिकित्सा अधिकारी पदाची गुणपत्रिकाClick Here
व्यवसायोपचार तज्ञ पदाची गुणपत्रिकाClick Here
अवैदयकीय सहायक पदाची गुणपत्रिकाClick Here
बहुउददेशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदाची गुणपत्रिकाClick Here
मोल्डरुम तंत्रज्ञ/किरणोपचार तज्ञ पदाची गुणपत्रिकाClick Here
निम्नश्रेणी लघुलेखक पदाची गुणपत्रिकाClick Here
ग्रंथपाल पदाची गुणपत्रिका Click Here
वैज्ञानिक अधिकारी (हिवताप) पदाची गुणपत्रिका Click Here
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (मंडळ) पदाची गुणपत्रिका Click Here
प्रयोगशाळा सहायक पदाची गुणपत्रिका Click Here
कनिष्ठ तांत्रिक सहायक परिवहन पदाची गुणपत्रिका Click Here
कनिष्ठ तांत्रिक सहायक एचईएमआर पदाची गुणपत्रिका Click Here
कनिष्ठ अवेक्षक पदाची गुणपत्रिका Click Here
गृह नि वस्त्रपाल पदाची गुणपत्रिका Click Here
हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पदाची गुणपत्रिका Click Here
उच्च श्रेणी लघुलेखक पदाची गुणपत्रिका Click Here
आरोग्य पर्यवक्षक पदाची गुणपत्रिका Click Here
आरोग्य निरीक्षक पदाची गुणपत्रिका Click Here
कार्यदेशक पदाची गुणपत्रिका Click Here
वीजतंत्री परिवहन पदाची गुणपत्रिका Click Here
वीजतंत्री मंडळ पदाची गुणपत्रिका Click Here
ईईजी तंत्रज्ञ पदाची गुणपत्रिका Click Here
ईसीजी तंत्रज्ञ पदाची गुणपत्रिका Click Here
वाहनचालक पदाची गुणपत्रिका Click Here
आहारतज्ञ पदाची गुणपत्रिका Click Here
डायलिसीस तंत्रज्ञ पदाची गुणपत्रिका Click Here
दंत यांत्रिकी पदाची गुणपत्रिका Click Here
दंत आरोग्यक पदाची गुणपत्रिका Click Here
समुपदेष्ठा पदाची गुणपत्रिका Click Here
रासायनिक सहायक पदाची गुणपत्रिका Click Here
सुतार पदाची गुणपत्रिका Click Here
रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदाची गुणपत्रिका Click Here
अणुजीव सहायक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची गुणपत्रिका Click Here
क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी पदाची गुणपत्रिका Click Here
क्ष-किरण सहायक पदाची गुणपत्रिका Click Here
वार्डन पदाची गुणपत्रिका Click Here
दूरध्वनी चालक पदाची गुणपत्रिका Click Here
तंत्रज्ञ (एचईएमआर) पदाची गुणपत्रिका Click Here
शिंपी पदाची गुणपत्रिका Click Here
भांडार नि वस्त्रपाल पदाची गुणपत्रिका Click Here
लघुटंकलेखक पदाची गुणपत्रिका Click Here
सांख्यिकी अन्वेषक पदाची गुणपत्रिका Click Here
अधिपरिचारीका (खाजगी) पदाची गुणपत्रिका Click Here
अधिपरिचारीका (शासकीय) पदाची गुणपत्रिका Click Here
समाजसेवा अधिक्षक (वैदयकीय) पदाची गुणपत्रिका Click Here
कुशल कारागीर (परिवहन) पदाची गुणपत्रिका Click Here
सेवा अभियंता पदाची गुणपत्रिका Click Here
वरिष्ठ तांत्रिक सहायक पदाची गुणपत्रिका Click Here
वरिष्ठ सूरक्षा सहायक पदाची गुणपत्रिका Click Here
अभिलेखापाल पदाची गुणपत्रिका Click Here
समाजसेवा अधिक्षक (मनोविकृती) पदाची गुणपत्रिका Click Here
  

आरोग्य विभाग सरळसेवा भरती निकाल: Group D

अ.क्र.गुणपत्रिका यादी क्रमांक
1यादी क्र. 1
2यादी क्र. 2
3यादी क्र. 3

Maharashtra Arogya Bharti 2023 Result: गट ड निकाल

आरोग्य विभाग सरळसेवा भरती निकालResult
अकुशल कारागीर (परिवहन) पदाची गुणपत्रिका Click Here
अकुशल कारागीर (एचईएमआर) पदाची गुणपत्रिका Click Here
नियमित क्षेत्रा कर्मचारी (फवारणी) पदाची गुणपत्रिका Click Here
नियमित क्षेत्र कर्मचारी (सर्वसाधारण) पदाची गुणपत्रिका Click Here
  

सार्वजनिक आरोग्य विभाग निकाल करिता आक्षेप: Objection

आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत गट-क व गट-ड पदांकरिता परीक्षा ३० नोवेंबर २०२३ ते ०७ डिसेंबर २०२३ दरम्यान घेण्यात आली होती. तसेच १५ डिसेंबर २०२३ रोजी उत्तरपत्रिका सुद्धा प्रकाशित करण्यात आली होती व त्याकरिता आक्षेप सादर करण्याकरिता १८ डिसेंबर ते २० डिसेंबर कालावधू सुद्धा देण्यात आला होता. सर्व हरकतींवर कार्यवाही करून सुधारीत उत्तरपत्रिका प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे निकाल हा अंतिम उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तसेच या करिता सूचना येथे वाचावी.

महाराष्ट्र आरोग्य विभाग सरळसेवा भरती निवड यादी : Arogya Bharti Maharashtra Selection List

सार्वजनिकआरोग्य विभागाने गुणपत्रिका प्रसिद्धी बाबत सूचना दि. २०/०१/२०२४ रोजीच प्रसिद्ध केलेली असून त्यानुसार सर्व गुणपत्रिका प्रसिद्धी नंतर निवड यादी घोषित करण्यात येईल. त्यामुळे प्रकाशित केलेल्या या गुणपत्रिकेच्या गुणानुसार कोणत्याही उमेदवाराला निवडीचा दावा करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी निवड यादी ची प्रतीक्षा करावी, लवकरच आरोग्य विभाग भरती २०२३ निडव यादी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. सुचानेकारिता माहिती येथे वाचावी.

More Government Job Results and Job Alerts from Maza Rojgar

FAQ

महाराष्ट्र आरोग्य विभाग सरळसेवा भरती निकाल २०२३ कसा पाहावा?

आपण आरोग्य विभाग भरती निकाल २०२३ पाहण्याकरिता पदानुसार गुणपत्रिका यादी PDF मध्ये डाऊनलोड करू शकतात. नंतर आपल्या अर्ज क्र. किंवा नावानुसार यादी तपासावी. त्यामध्ये आपले नाव, परीक्षा क्र. तसेच गुण पाहायला मिळतील.

How to see Maharashtra Arogya Bharti 2023 Result?

To see Maharashtra Arogya Bharti 2023 Result you have to view post wise file in PDF first. This result contains all student marks, names, and roll no. Find roll no or name in Maharashtra Arogya Bharti 2023 Result pdf file to see obtained marks.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

6 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular