Tuesday, December 3, 2024
HomeGovernment Job NewsGovt Medical College Nagpur Bharti 2024: GMC Group D Recruitment 680 Posts...

Govt Medical College Nagpur Bharti 2024: GMC Group D Recruitment 680 Posts | gmcnagpur

Govt Medical College Nagpur Bharti 2024: GMC – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे ग्रुप-डी पदांच्या भरती करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज २० जानेवारी २०२४ पर्यंत मागविण्यात आले होते. आता त्याकरिता मुदतवाढ दि. ३० जानेवारी २०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अंतर्गत असलेले शासकीय वैद्यकीय दंत व आयुर्वेद महाविद्यालाव व त्याचाशी सलग्न असलेले रुग्णालय येथे वर्ग 4 संवर्गातील समकक्ष पदांकरिता भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदर भरती करिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता ३० जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे.

Govt Medical College Nagpur Bharti 2024: पदाचे नाव, माहिती व पात्रता

भरती संदर्भ माहिती
भरतीचे ठिकाणमहाराष्ट्र शासनाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती
पदाचे नावगट ड (वर्ग 4) संवर्गातील पदे
एकूण पदसंख्या  ६८० पदे
वेतनश्रेणीएस-१ रु. १५००० – रु. ४७६०० + महागाई भत्ता व इतर देय
शिक्षण१० वी पास
इतर पात्रतामराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा (दि.३०/१२/२०२३ रोजी)खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वय | मागासवर्गीय प्रवर्ग – १८ ते ४३ वय
इतर वयात मिळणारी सूट पाहण्याकरिता जाहिराती चा संदर्भ घ्यावा.
परीक्षा फीखुला प्रवर्ग – रु. १०००/-
मागासवर्गीय – रु. ९००/-
माजी सैनिक – फी नाही
परीक्षेचे स्वरूपऑनलाईन (Computer Based Test)
परीक्षेचा कालावधी०२ तास (120 Min)
Govt Medical College Nagpur Bharti 2024 last date

GMC Group D Recruitment 2023-24: आरक्षण निहाय पद संख्या

Govt Medical College Nagpur Bharti 2024

Govt Medical College Nagpur Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स

Recuitment NoticeLink / Date
GMC Nagpur Recruitment: जाहिरातAdvertisement
GMC Recruitment: माहिती पुस्तिकाInformation Brochure
GMC Recruitment Apply OnlineClick Here
GMC Recruitment Official WebsiteClick Here
अर्ज भरणे सुरु30 December 2023
शेवटची तारीख (मुदतवाढ)30 January 2024

FAQ

What is last date for GMC Group D Recruitment 2023-24?

Extended last date is 30 January 2024. Recently GMC is published notification about extension for online application. You can see GMC Group D Notification in this article.

Related posts and More Job Alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

8 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular