Saturday, April 27, 2024
HomeAnswer Keys, Results and Selection ListMGNREGA Palghar Bharti 2024: मुलाखत व कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया | रोजगार हमी...

MGNREGA Palghar Bharti 2024: मुलाखत व कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया | रोजगार हमी साधन व्यक्ती १०० पदे भरती

MGNREGA Palghar Bharti 2024: मग्रारोहयो (रोजगार हमी योजना) चे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती (Resource Person) करिता पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत व कागदपत्रे पडताळली १४ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात येईल.

मुलाखत व कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया

पात्र उमेदवार आपल्या प्रसिद्धी पत्रकातील अनुक्रमानुसार मुलाखतीस व कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेस हजर राहावे. आपले मूळ व छायांकित कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घ्यावेत. पालघर रोजगार हमी भरती मुलाखत व कागदपत्रे पडताळणी १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान नियोजन भवन, कक्ष क्र. २१५, पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे होणार असून पात्रता यादी पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.प्रसिद्धी पत्रातील अ.क्र.मुलाखतीचा दिनांक
०१ ते १६२१४ फेब्रुवारी २०२४
१६२ ते ३२५१५ फेब्रुवारी २०२४
३२६ ते ६९८१६ फेब्रुवारी २०२४

पालघर साधन व्यक्ती पद मुलाखत प्रसिद्धी पत्रक व पात्र उमेदवारांची यादी

पालघर भरती २०२४ – साधन व्यक्ती निवड यादी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपातळीवर केलेल्या कामाचे अंकेक्षण करण्याकरिता साधन व्यक्ती पदाच्या एकूण १०० जागांसाठी निवड यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. सदर निवड यादी २९ फेब्रुवारी २०२४ नंतर जाहीर होण्याची संभावना आहे तरी निवड यादी व अधिक माहिती पाहण्याकरिता आपण या लेखात दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.

पालघर भरती २०२४ साधन व्यक्ती निवड यादी व सूचना


MGNREGA Palghar District Recruitment 2024

MGNREGA Palghar is invited offline application for Resource Person Post for 100 vacancies from eligible candidates. Education for Resource Person Post is SSC / 10th Passed and eligible candidates can apply off-line on or before 22 January 2024 till 05:00 PM.

पदाचे नाव: साधन व्यक्ती (Resource Person) – 100 जागा

शैक्षणिक पात्रता :१० वी पास
वयोमर्यादा :१८ ते ५० वर्षे
नोकरीचे ठिकाण :पालघर जिल्हा (ग्रामपंचायत पातळीवर)

अर्ज भरण्याची पद्धत

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सामाजिक अंकेक्षण करण्याकरिता साधन व्याक्री पदाच्या एकूण १०० जागा करिता इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्ज, आवश्यक कागदपत्रे जोडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २२ जानेवारी २०२४ रोजी ०५ वाजेपर्यंत सादर करावीत.

कार्यालयाचा पत्ता :

  • रूम नं. १११, पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर.

पालघर जिल्हा रोजगार हमी भरती २०२४: महत्वाच्या लिंक

पालघर जिल्हा रोजगार हमी भरती २०२४ च्या रोजगार हमी साधन व्यक्ती भरती नियुक्तीच्या अटी वर शर्ती पुढील जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेल्या आहेत.

Palghar District Bharti 2024 Latest JobsLinks / Dates
पालघर जिल्हाधिकारी भरती २०२४ करिता अधिकृत संकेतस्थळClick Here
पालघर रोजगार हमी साधन व्यक्ती जाहिरात व अर्जSee Advertisement

Palghar Bharti 2024 Schedule: रोजगार हमी साधन व्यक्ती भरती

Palghar Bharti 2024

More Job Alerts 2024 from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

8 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular