Saturday, September 14, 2024
HomeGovernment Job NewsMPSC Civil Service 2024: महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 |...

MPSC Civil Service 2024: महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | राज्य सेवा | वन सेवा | स्थापत्य अभियांत्रिकी सेवा

MPSC Civil Service 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्गातील एकूण २७४ पदांच्या भरती करिता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती करिता ०५ जानेवारी २०२४ पासून ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणा येणार आहेत.

नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024: सदर परीक्षेमध्ये मध्ये राज्य सेवा २०२४, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा व महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षेकरिता संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा नाव : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

सदर संयुक्त पूर्व परीक्षा ही राज्यसेवा, वन सेवा व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा च्या मुख्य परीक्षेकरिता दिनांक २८ एप्रिल २०२४, रविवार रोजी घेण्यात येणार आहे.

MPSC Civil Services 2024 New Vacancy

MPSC Bharti 2024Vacancies
Maharashtra State Service 2024205
Maharashtra Forest Service 202443
Maharashtra Civil Engineering Service 202426
Total274 Posts
पदांच्या सविस्तर माहिती करिता पुढे दिलेली जाहिरात वाचावी.

Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024: शिक्षण

  • राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024: कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण.
  • वन सेवा परीक्षा 2024: पुढील विज्ञान विषयांपैकी पदवी उत्तीर्ण (वनस्पती शास्त्र / रसायन शास्त्र / वन शास्त्र / भू शास्त्र / भौतिक शास्त्र / सांखिकी / प्राणी शास्त्र / उद्यानविद्या / पशु संवर्धन / कृषी / अभियांत्रिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2024: अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.

(पदवीच्या शेवटच्या वर्षी असलेले उमेदवार देखील प्रवेश परीक्षेसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी पुढे दिलेली जाहिरात पूर्ण वाचावी.)

नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024: वयोमर्यादा

  • निरीक्षण अधिकारी / परिमंडळ अधिकारी गट ब पद वगळता इतर सर्व संवर्ग करिता दि. ०१ एप्रिल २०२४ रोजीचे वय.
  • निरीक्षण अधिकारी / परिमंडळ अधिकारी गट ब पदाकरिता २५ जानेवारी २०२४ चे वय.
MPSC Civil Service 2024

संयुक्त पूर्व परीक्षा 2024: परीक्षा शुल्क

  • आमागास उमेदवार : रु. ५४४/-
  • मागासवर्गीय / आ दु घ / अनाथ / दिव्यांग उमेदवार: रु. ३४४/-

MPSC Recruitment Schedule: वेळापत्रक

MPSC Civil Service 2024

MPSC Civil Service 2024 : महत्वाच्या लिंक्स

MPSC Civil Services Recruitment 2024
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024: जाहिरातClick Here
ऑनलाईन अर्जApply Online
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिकृत वेबसाईटOfficial Website

FAQ

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा दिनांक काय आहे?

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 ची तारीख २८ एप्रिल २०२४ असून आता पूर्व परीक्षा हि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा महाराष्ट्राच्या एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

More Job Alerts on Maza Rojgar

MPCB Bharti 2024: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती

Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निकाल जानेवारी 2024 पर्यंत लागणार

Jalsampada Maharashtra Admit Card 2023 | WRD Bharti HallTicket | जलसंपदा विभाग भरती प्रवेश पत्र

Mahavitaran Bharti 2024: महावितरण कंपनीत विद्युत सहायक ५ हजार पदे भरणार

Latur Mahanagar Palika Bharti 2023: लातूर महानगरपालिका भरती २०२३..एकूण ८० पदे..आजच अर्ज करा..!

SWCD Maharashtra Recruitment 2023: मृद व जलसंधारण विभाग भरती

Mahaprisons Recruitment 2024 for 255 Posts: महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024

Income Tax Sportsman Recruitment 2024: मुंबई आयकर विभाग खेळाडू भरती

MGNREGA Palghar Bharti 2024: रोजगार हमी साधन व्यक्ती १०० पदे भरती

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

11 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular