Friday, May 10, 2024
HomeGovernment Job NewsMahaprisons Recruitment 2024 for 255 Posts: महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024

Mahaprisons Recruitment 2024 for 255 Posts: महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024

Mahaprisons Recruitment 2024: महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अंतर्गत लिपिक-125, वरिष्ठ लिपिक-31, लघुलेखक-4 तसेच तांत्रिक संवर्गातील गट क च्या विविध पदांच्या एकूण २५५ जागांकरिता कारागृह विभाग भरती २०२४ साठी भरती सुरु झाली असून पात्र उमेदवार दिनांक ०१ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती २०२४ ही एकूण २५५ जागांकरिता असून ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि. ०१ जानेवारी २०२४ स. १२.०० वाजेपासून ते २१ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.

Mahaprisons Recruitment 2024: पदांची नावे व पात्रता

अ. क्र.पदनामपदसंख्या
1लिपिक125
2वरिष्ठ लिपिक31
3लघुलेखक निम्न श्रेणी4
4मिश्रक27
5शिक्षक12
6शिवणकाम निदेशक10
7सुतारकाम निदेशक10
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
9बेकरी निदेशक04
10ताणाकार02
11विणकाम निदेशक02
12चर्मकला निदेशक02
13यंत्रनिदेशक01
14निटींग अॅण्ड विव्हिंग निदेशक01
15करवत्या01
16लोहारकाम निदेशक01
17कातारी01
18गृह पर्यवेक्षक01
19पंजा व गालीचा निदेशक01
20ब्रेललिपि निदेशक01
21जोडारी01
22प्रिप्रेटरी01
23मिलिंग पर्यवेक्षक01
24शारिरिक कवायत निदेशक01
25शारिरिक शिक्षक निदेशक01
 एकूण255 Posts
Mahaprisons Recruitment 2024

Mahaprisons Recruitment 2024: शिक्षण व पात्रता

Post NameEducation, Experience
लिपिककोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
वरिष्ठ लिपीक
लाखुलेखाक निम्न श्रेणी10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 WPM + टायपिंग इंग्रजी / मराठी 40 WPM SPEED
मिश्रकबी. फार्मसी / डी. फार्मसी + नोंदणी आवश्यक
शिक्षकशिक्षण पदविका (D.Ed.) + प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
शिवणकाम निदेशकमास्टर टेलर प्रमाणपत्र + टेलरिंग क्षेत्राचा 02 वर्ष अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12 वी विज्ञान (Physics, Chemistry) + 01 वर्ष प्रमाणपत्र कोर्स
तांत्रिक वर्ग क मध्ये10 वी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण प्रमाणपत्र + अनुभव असणे आवश्यक. अधिक माहिती साठी जाहिरातीचा संदर्भ घ्यावा.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: अर्ज फी

  • सर्वसाधारण उमेदवार: रु. 1000/-
  • मागासवर्गीय उमेदवार: रु. 900/-
  • माजी सैनिक: फी नाही

Maha Prisons Recruitment 2024: वयोमर्यादा

दि. 01 जानेवारी 2024 रोजीचे वय ग्राह्य धरण्यात येईल

  • खुला प्रवर्ग : 18 ते 38 वय
  • मागासवर्गीय प्रवर्ग : 18 ते 43 वय

इतर वयोमर्यादा व वयात मिळणारी आरक्षण निहाय सुट पाहण्याकरिता पुढे दिलेल्या जाहिरातीचा संदर्भ घ्यावा.

Mahaprisons Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स

कारागृह विभाग भरती 2024 ऑनलाईन अर्ज भरणेClick Here
कारागृह विभाग 2024 जाहिरातSee Advertisement
अधिकृत Mahaprisons वेबसाईटOfficial Website

News / Image Credit: Lokmat Newspaper 01 Jan 2024

Mahaprisons Recruitment 2024

Maha Prisons Recruitment 2024: Admit card

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या अधिकृत जाहिराती नुसार परीक्षेचे प्रवेशपत्र हे अधिकृत वेबसाईट mahaprisons.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 प्रवेशपत्र करिता आपण खालील लिंक चा वापर करू शकता. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पुढील लिंक active करण्यात येईल.

Maha Prisons Recruitment 2024 Admit card

More job alerts on Maza Rojgar

MPSC Civil Service 2024: महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | राज्य सेवा | वन सेवा | स्थापत्य अभियांत्रिकी सेवा

MPCB Bharti 2024: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती

Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निकाल जानेवारी 2024 पर्यंत लागणार

Mahavitaran Bharti 2024: महावितरण कंपनीत विद्युत सहायक ५ हजार पदे भरणार

Income Tax Sportsman Recruitment 2024: मुंबई आयकर विभाग खेळाडू भरती

MGNREGA Palghar Bharti 2024: रोजगार हमी साधन व्यक्ती १०० पदे भरती

FAQ

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती २०२४ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

शेवटची तारीख २१ जानेवरी २०२४ असून ऑनलाईन अर्ज दिनांक ०१ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहेत. महाराष्ट्र कारागृह विभाग भरती २०२४ च्या अधिक माहितीकरिता आपण हा लेख पूर्व वाचवा.

कारागृह विभाग भरती महाराष्ट्र करिता शैक्षणिक पात्रता काय आहे?

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती २०२४ करिता शैक्षणिक पात्रता लिपिक पदाकरिता पदवी उत्तीर्ण, शिक्षक पदाकरिता शिक्षणशास्त्र पदविका, लखुलेखक करिता लघुलेखन व टायपिंग तसेच तांत्रिक पदांकरिता महाराष्ट्र तंत्र शिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

What is Maha Prisons Recruitment 2024 Selection process?

Selection process is on merit basis of marks obtained in CBT (Computer Based Test) exam for Maha Prison Recruitment 2024. After display merit list, eligible candidates can be call for document verification process. Selection will be basis on Marks obtain in CBT by candidates and eligibility documents in document verification process.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

12 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular