Tuesday, September 10, 2024
HomeGovernment Job NewsThane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे मनपा नवीन जाहिरात जानेवारी २०२४

Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे मनपा नवीन जाहिरात जानेवारी २०२४

Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका च्या शिवाजी महाराज व राजीव गांधी महाविद्यालयाच्या आस्थापनेवर पुढील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता जाहिराती दि. ०६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस दिलेल्या दिनांकास उपस्थित राहावे.

ठाणे महानगर पालिका भरती 2024:

पदांची नावे, पात्रता, मुलाखत दिनक व इतर माहिती पुढील प्रमाणे आहे.

पद क्रमांकपदाचे नावरिक्त जागा
1पलमोनरी लाब टेक्निशियन०१ जागा
2ई.सी.जी. टेक्निशियन१४ जागा
3ऑडिओमेट्री टेक्निशियन०१ जागा
4वार्ड क्लार्क१२ जागा
5अल्ट्रा सोनोग्राफी  / सी.टी.सी. स्कॅन तंत्रज्ञ०१ जागा
6क्ष-किरण तंत्रज्ञ१२ जागा
7सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ०५ जागा
8मशीन तंत्रज्ञ  ०१ जागा
9दंत तंत्रज्ञ०३ जागा
10जुनिअर टेक्निशियन४१ जागा
11सिनियर टेक्निशियन११ जागा
12ई.सी.जी. टेक्निशियन०१ जागा
13ब्लड बँक टेक्निशियन१० जागा
14प्रोस्टे टिक व ऑथोटिक टेक्निशियन०१ जागा
15एंडोस्कोपी टेक्निशियन०२ जागा
16ऑडियो व्हिज्युअल टेक्निशियन०२ जागा
 एकूण118 जागा

Thane Mahanagarpalika Bharti 2024: वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार ४३ वर्षे

Thane Mahanagarpalika Bharti 2024

शैक्षणिक पात्रता

ठाणे महानगर पालिका भरती 2024: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय भरती साठी पद निहाय पात्रता सविस्तरपणे जाहिराती मध्ये दिलेली आहे. पद निहन पात्रता पाहण्याकरिता ह्या लेखात दिलेल्या वृत्तपत्र जाहिराती चा संदर्भ घ्यावा

मुलाखतीचे दिनांक

पद नावमुलाखत दिनांक
पलमोनरी लाब टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन,
अल्ट्रा सोनोग्राफी / सी.टी.सी. स्कॅन तंत्रज्ञ,
मशीन तंत्रज्ञ, ई.सी.जी. टेक्निशियन,
प्रोस्टे टिक व ऑथोटिक टेक्निशियन
१५ जानेवारी २०२४
क्ष-किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ,
दंत तंत्रज्ञ, एंडोस्कोपी टेक्निशियन,
ऑडियो व्हिज्युअल टेक्निशियन        
१६ जानेवारी २०२४
ई.सी.जी. टेक्निशियन, जुनिअर टेक्निशियन१८ जानेवारी २०२४
वार्ड क्लार्क, सिनियर टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन  १९ जानेवारी २०२४

ठाणे महानगर पालिका भरती 2024: महत्वाच्या लिंक्स

NotificationThane Municipal Corporation Hospital Recruitment 2024
जाहिरात पहा ठाणे महानगर पालिका भरती 2024 Click Here
मुलाखतीचा पत्ताकै. अरविंद कृष्णाजी पेंडसे, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपखाडी, ठाणे  
अधिकृत संकेतस्थळ ठाणे महानगर पालिका भरती २०२४

More important Job alerts from Maza Rojgar

(Image / News Credit: लोकसत्ता ०६ जानेवारी २०२४)

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

10 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular