Friday, May 10, 2024
HomeLatest Jobs 2024Maha Nirmiti Bharti 2024: चंद्रपूर मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण २४६ जागांसाठी भरती

Maha Nirmiti Bharti 2024: चंद्रपूर मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण २४६ जागांसाठी भरती

Maha Nirmiti Bharti 2024: चंद्रपूर मध्ये महाराष्ट्र विद्युत निर्मिती केंद्रामध्ये आय टी आय अप्रेंटिस २१० पदे व अभियांत्रिकी पदवी व पदविका अप्रेंटिस करिता ३६ जागांकरिता पात्र उमेदवारांकडून २५ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

पात्र उमेदवारांनी Maha Nirmiti Bharti 2024 करिता ऑनलाईन अर्ज अप्रेंटिस Portal वर सादर करायचे आहेत. तसेच पद निहाय माहिती, शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी हा लेख वाचवा.

MahaNirmiti Bharti 2024: पदाचे नाव, पद संख्या

Sr NoPost NameTrade / EducationVacancy
आय टी आय अप्रेंटिसफिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV,
वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक,
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन,
मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, डिझेल मेकॅनिक,
ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स,
स्टेनोग्राफर – इंग्लिश
२१० पदे
पदवीधर अप्रेंटिसइलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक१८ पदे
3डिप्लोमा अप्रेंटिसइलेक्ट्रिकल, मेकॅनिकल१८ पदे
एकूण२४६ जागा

Maha Nirmiti Bharti 2024: अर्ज भरण्याची पद्धत

  • Maha Nirmiti Bharti 2024 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
  • अप्रेंटिस अर्ज भरण्यासाठी apprenticeshipindia पोर्टल वन नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर apprenticeship Oppurtunity वर क्लिक करून महानिर्मिती करिता जाहिरात शोधावी.
  • जाहिरात मिळाल्यानंतर पात्रतेनुसार Apply करावे व अर्ज भरून प्रिंट करून घ्यावा.

महानिर्मिती भरती 2024 करिता निवडप्रक्रिया

अप्रेंटिस पदाकरिता निवड हि आय. टी. आय. / अभियांत्रिकी पदवी / पदविका मधील प्राप्त गुण नुसार निवड करण्यात येईल. तसेच अप्रेंटिस  नोंदणी करण्याकरिता आपण अंतिम गुण किंवा सरासरी गुण यांची नोंद करावी.

Maha Nirmiti Bharti 2024

Maha Genco Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स

MahaGenco Recruitment 2024-25 NotificationLink / Date
जाहिरात पहाClick Here
ऑनलाईन नोंदणीApprentice Bharti 2024 Apply Online
शेवटची तारीख25 जानेवारी 2024

नोकरी संदर्भ २०२४ व अधिक माहिती करिता माझा रोजगार वर भेट द्या.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye
- Advertisment -

Most Popular