Friday, May 10, 2024
HomeLatest Jobs 2024PMC Engineer Bharti 2024: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-113 पदे, पुणे महानगर पालिका भरती...

PMC Engineer Bharti 2024: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-113 पदे, पुणे महानगर पालिका भरती 2024

PMC Engineer Bharti 2024: Pune Mahanagarpalika Jr Engineer Bharti 2024 invited online application from eligible candidates. See Eligibility criteria, Education Qualification, Post details in below before apply online which was starting from 16 January 2024.

पुणे महानगर पालिका मध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या एकूण 113 जागांकरिता भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदाची पात्रता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / पदविका उत्तीर्ण असून शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

PMC JE Recruitment 2024 – पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी क

एकूण पदे: 113 जागा

CategoryVacancy
SC18
ST14
VJ A2
NT B2
NT C3
NT D2
SBC2
OBC25
EWS15
Open30
Total113 Posts

पुणे महानगर पालिका कनिष्ठ अभियंता भरती 2024: इतर माहिती

वेतनश्रेणी:

  • एस-14: रु. 38,600/- – रु. 122800/-

शैक्षणिक अहर्ता:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा:

पुणे महानगर पालिका भरती करिता अधिक वयोमर्यादेतील सूट पाहण्याकरिता पुढे दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

  • खुला गट – 18 ते 38 वय.
  • मागासवर्गीय – 18 ते 43 वय.

परीक्षा शुल्क:

  • खुला गट – रु. 1000/-
  • मागासवर्गीय – रु. 900/-
  • माजी सैनिक – फी नाही.

PMC JE Recruitment 2024: निवड पद्धत

  • पुणे महानगर पालिका भरती २०२४ मध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेमार्फत गुणवत्तेवर करण्यात येईल.
  • पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करण्यात येईल. त्यात शैक्षणिक, अनुभव, जाती प्रमाणपत्र व जात पडताळणी, वय पुरावा, व अधिवास प्रमाणपत्र तपासले जातील.
  • त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.

PMC Engineer Bharti 2024: महत्वाच्या लिंक्स

PMC Recruitment 2024 NotificationLink / Date
पुणे महानगर पालिका भरती जाहिरातSee Advertisement
PMC Jr Engineer Recruitment 2024: ऑनलाईन अर्जApply Online
पुणे महानगर पालिका अधिकृत संकेतस्थळPMC Recruitment 2024
अर्ज भरणेदि. 16 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2024

PMC JE Recruitment 2024: वेळापत्रक

PMC Engineer Bharti 2024 schedule

More Job alerts fro Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

10 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular