Saturday, September 14, 2024
HomeGovernment Job NewsNMMC Bharti 2024 | नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024 करिता...

NMMC Bharti 2024 | नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024 करिता नवीन जाहिरात…! NHM Navi Mumbai Bharti 2024

NMMC Bharti 2024: Navi Mumbai Mahanagarpalika is invited offline application for National Urban Health Mission from eligible candidates. For medical Officer post, there is walk in interviews on 31st January 2024. Eligible candidates can send or submit their application along with eligible documents from 17 Jan to 31 Jan 2024.

नवी मुंबई महानगर पालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत  वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए एन एम, औषध निर्माता, इपिडेमोलॉजिस्ट पदाकरिता भरती 2024 घेण्यात येणार आहे.

त्यापैकी वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता थेट मुलाखत 31 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार तर इतर पदांकरिता विहित नमुन्यात अर्ज व कागदपत्रे 17 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावीत.

NHM Navi Mumbai Bharti 2024: पदांचे नाव व पात्रता

पदाचे नाव व पद संख्या:

पदाचे नावपद संख्यामानधन
वैद्यकीय अधिकारी04Rs. 60,000/-
स्टाफ नर्स (स्त्री)13Rs. 20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष)02
ए. एन. एम. (प्रसाविका)07Rs. 18,000/-
इपिडेमोलॉजिस्ट01Rs. 35,000/-
औषध निर्माता (Pharmacist)01Rs. 17,000/-
Total28 Posts

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: शिक्षण

  • वैद्यकीय अधिकारी: MBBS व शासकीय / खाजगी अनुभव आणि नोंदणी आवश्यक
  • स्टाफ नर्स (स्त्री / पुरुष): १२ वी + GNM / B.Sc. (नर्सिंग) व नोंदणी आवश्यक
  • ए. एन. एम. (प्रसाविका): १० वी + ANM नर्सिंग व नोंदणी आवश्यक
  • इपिडेमोलॉजिस्ट: कोणत्याही मेडिकल शाखेची पदवी + MPH/MHA/MBA (हेल्थ)
  • औषध निर्माता: बी. फार्मसी / डी. फार्म + नोंदणी आवश्यक

NMMC Bharti 2024

नवी मुंबई महानगर पालिका भरती 2024: सूचना

  • नवी मुंबई महानगर पालिका भरती 2024 आरोग्य विभाग पदे हि 06 महिने कालावधी करिता कंत्राटी स्वरुपाची असतील.
  • सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद अर्ज विहित कालावधी मध्ये भरणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी पदाकरिता थेट मुलाखत 31 जानेवारी 2024 रोजी 10 ते 02 या वेळेत घेण्यात येईल.
  • इतर उर्वरित पदांकरिता उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर स्वत: किंवा कुरिअर द्वारे अर्ज 17 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 मध्ये अर्ज सादर करावा.

NMMC Bharti 2024: महत्वाच्या लिंक्स

Links
NMH Navi Mumbai Bharti 2024 जाहिरात व अर्जClick Here
अधिकृत जाहिरातClick Here
निवड यादी प्रकाशित होण्याचा संकेतस्थळOfficial Job Website

More Job Alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

11 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular