Income Tax Sportsman Recruitment 2024: आयकर प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता आयकर विभागाने भरती मोहीम सुरू केली असून मुंबई आयकर विभागात २९१ कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्याकरिता ५६ हजार ते १ लाख ४२ हजारांपर्यंत वेतन देण्यात येणार आहे.
Income Tax Department Mumbai Bharti 2024:
या मुंबई आयकर विभाग खेळाडू भरती प्रक्रियेमध्ये आयकर विभागाने ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. सदर भरती मध्ये
- आयकर निरीक्षक (इन्स्पेक्टर) – 14
- स्टेनोग्राफर – 18
- कर सहायक – 119
- मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात बहु उद्देशीय कर्मचारी – 137
- कॅन्टिन अटेंडन्ट – 03
अश्या एकूण २९१ पदांचा समावेश आहे.
Income Tax Sportsman Recruitment 2024: वेतनश्रेणी
यामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे ५६ हजार ९०० रुपयांची वेतन श्रेणी कॅन्टिन अटेंडन्टसाठी निश्चित करण्यात आली आहे तर, सर्वाधिक वेतन श्रेणी ही आयकर निरीक्षकांसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यांची वेतनश्रेणी १ लाख ४२ हजार ४०० रुपये इतकी आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती चा संदर्भ घ्यावा.
Income Tax Sportsman Recruitment 2024: पात्रता
मुंबई आयकर विभाग खेळाडू भरती: वयोमर्यादा
मुंबई आयकर विभाग खेळाडू भरती २०२४ करिता वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे. गुणवंत खेळाडूंसाठी भारत सरकारच्या सूचनेनुसार, कमाल 5 वर्षांपर्यंत (SC / ST उमेदवारांच्या बाबतीत 10 वर्षे) कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिली जाऊ शकते.
आयकर विभाग जाहिरात 2024: शिक्षण
मुंबई आयकर विभाग जाहिरात 2024 पदनिहाय शैक्षणिक पात्रता पात्रता पुढील प्रमाणे आहे.
मुंबई आयकर विभाग खेळाडू भरती: महत्वाच्या लिंक्स
ऑनलाईन अर्ज भरणे | Click Here |
आयकर विभाग जाहिरात 2024 | See Advertisement |
मुंबई आयकर विभाग अधिकृत संकेतस्थळ | Official Website |
ऑनलाईन अर्ज भरणे सुरु | 22 December 2023 |
अंतिम तारीख | 19 January 2024 |
More Job alerts 2024 from Maza Rojgar
Mahavitaran Bharti 2024: महावितरण कंपनीत विद्युत सहायक 5347 जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध
Mahaprisons Recruitment 2024 for 255 Posts: महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निकाल जानेवारी 2024 पर्यंत लागणार
Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे मनपा नवीन जाहिरात जानेवारी २०२४
MGNREGA Palghar Bharti 2024: रोजगार हमी साधन व्यक्ती १०० पदे भरती
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
Nilesh m medha
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]