Saturday, September 14, 2024
HomeLatest Jobs 2024Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता ऑनलाईन भरण्यास मुदतवाढ १५ एप्रिल...

Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता ऑनलाईन भरण्यास मुदतवाढ १५ एप्रिल २०२४ पर्यंत..! | महाराष्ट्र पोलीस भरती

Maharashtra Police Bharti 2024-25: महाराष्ट्र राज्यातील पोलीस घटक प्रमुख्याच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील म्हणजेच पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई पदांच्या एकूण 17471 जागांकरिता महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज 05 मार्च 2024 रोजी policerecruitment2024.mahait.org या वेबसाईट वर भरण्यास करण्यात आली होती. सदर पोलीस भरतीची अंतिम मुदत हि ३१ मार्च २०२४ वरून आता मुदतवाढ १५ एप्रिल २०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे.

Maharashtra Police Bharti 2024 Vacancy:

महाराष्ट्र पोलीस भरती २०२४: एकूण रिक्त जागा

पदाचे नाव पदसंख्या
पोलीस शिपाई9595
पोलीस शिपाई (चालक)1686
सशस्त्र पोलीस शिपाई4349
बॅण्‍ड्समन‍41
कारागृह शिपाई1800
एकूण17471 पदे

नोट : बॅण्‍ड्समन‍ पदाचे उर्वरित ६० पदे हि त्या त्या पोलीस विभागाच्या दलात पोलीस शिपाई म्हणुन सामाविस्थ व सर्वसाधारण म्हणुन आरक्षित आहेत. तरी बॅण्‍ड्समन‍ पदाकरिता आपणास अर्ज करायचा असेल तर स्वतंत्र अर्ज करावा.

पोलीस भरती २०२४-२५ करिता झालेल्या शासन निर्णयामध्ये सन २०२२ व २०२३ वर्षातील रिक्त जागांचा आढावा घेऊनच पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच रिक्त व आरक्षण निहाय जागा यांची पूर्ण जाहिरात mahapolice या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज ०५ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ मुदतवाढ दि. १५ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज भरणे सुरु राहील.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था याच्या अनुषंगाने पोलीस शिपाई भरती २०२४ मध्ये सदर संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.

Maharashtra Police Bharti 2024 Apply Online Website:

Mahapolice Bharti 2024 शासन निर्णयामध्ये पोलीस संवर्गातील सदर रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात येणारी परीक्षा हि पोलीस घटक स्तरावर घेण्यास व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारित परीक्षा घेण्यास शासन निर्णय देण्यात आला आहे. सदर महाराष्ट्र पोलीस भरती २०२४-२५ प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांची राहील.

maharashtra police bharti 2024 apply online website

Maharashtra Police Bharti 2024 Vacancy: पोलीस भरती पदसंख्या

सूचना – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती जाहिरात २०२४ प्रसिद्ध झाल्या असून सर्व पदांची वर्गवारी व आरक्षण निहाय पदसंख्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

अ.क्र.महाराष्ट्र पोलीस भरती पदाचे नावजाहिरात
 १पोलीस शिपाईClick Here
 २पोलीस शिपाई (चालक)Click Here
 ३सशस्त्र पोलीस शिपाईClick Here
 ४बॅण्‍ड्समन‍Click Here
 ५कारागृह शिपाईClick Here

महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ पात्रता:

महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ करिता शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयाची अट, परीक्षा फी, व इतर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. महापोलीस संकेतस्थळावर लवकरच अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ करिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होताच त्यांचा संदर्भ घेऊन माहिती येथे प्रसारित करण्यात येईल.

पोलीस भरती शैक्षणिक पात्रता

  • १२ वी पास उमेदवार
  • संगणक हाताळणी प्रमाणपत्र
  • मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.

इतर पात्रता

  • चालक पद – हलके वाहन चालक (LMV) परवाना
  • बॅण्‍ड्समन‍ –

पोलीस भरती शारीरिक पात्रता

महिलापुरुष
उंची१५५ से.मी. पेक्षा कमी नसावी१६५ से.मी. पेक्षा कमी नसावी
चालक – १५८ से.मी.
सशस्त्र पोलीस शिपाई – १६८ से.मी.
छातीन फुगवता ७९ व फुगवलेली यातील फरक ०५ सेमी पेक्षा कमी नसावा

तृतीयपंथ उमेदवारांनी उंची व छाती अशी शारीरिक पात्रता पाहण्याकरिता जाहिरात वाचावी.

पोलीस भरती वयोमर्यादा

प्रवर्गकिमानकमाल
खुला18 वर्षे28 वर्षे
मागासवर्गीय33 वर्षे
प्रकल्पग्रस्त45 वर्षे
भूकंपग्रस्त45 वर्षे
माजी सैनिकसशस्त्र दलातील सेवा + 03 वर्षे
पदवीधर अंशकालीन55 वर्षे
अनाथ33 वर्षे

Age Calculator – पोलीस भरती साठी आपले वय मोजण्याकरिता पुढील वय गणकयंत्रचा वापर करा.

संपूर्ण जाहिरात व पात्रता तसेच सर्वसाधारण व अन्य सूचना वाचण्याकरिता पुढील जाहिरात पहावी.

Maharashtra Police Bharti 2024 Advertisement

महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात 2024

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ करिता पोलीस शिपाई, पोलीस शिपाई वाहनचालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, व कारागृह शिपाई पदांकरिता करिता सर्व शहर पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधिक्षक, सर्व राज्य राखिव पोलीस बल गट, कारागृह पोलीस अधिक्षक कार्यालयाची भरती होणे अपेक्षित आहे.

मुंबई पोलीस भरती २०२४ठाणे शहर पोलीस भरती २०२४
पुणे शहर पोलीस भरती २०२४पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०२४
मीरा भाईंदर पोलीस भरती २०२४नागपूर शहर पोलीस भरती २०२४
नवी मुंबई पोलीस भरती २०२४अमरावती पोलीस भरती २०२४
सोलापूर पोलीस भरती २०२४लोहमार्ग मुंबई पोलीस भरती २०२४
ठाणे ग्रामीण पोलीस भरती २०२४रायगड पोलीस भरती २०२४
पालघर पोलीस भरती २०२४सिंधुदुर्ग पोलीस भरती २०२४
रत्नागिरी पोलीस भरती २०२४नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२४
अहमदनगर पोलीस भरती २०२४धुळे पोलीस भरती २०२४
कोल्हापूर पोलीस भरती २०२४सातारा पोलीस भरती २०२४
पुणे ग्रामीण पोलीस भरती २०२४छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलीस भरती २०२४
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती २०२४परभणी पोलीस भरती २०२४
नांदेड पोलीस भरती २०२४नागपूर ग्रामीण पोलीस भरती २०२४
हिंगोली पोलीस भरती २०२४चंद्रपूर पोलीस भरती २०२४
भंडारा पोलीस भरती २०२४गडचिरोली पोलीस भरती २०२४
वर्धा पोलीस भरती २०२४अमरावती ग्रामीण पोलीस भरती २०२४
गोंदिया पोलीस भरती २०२४बुलढाणा पोलीस भरती २०२४
अकोला पोलीस भरती २०२४यवतमाळ पोलीस भरती २०२४
लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर पोलीस भरती २०२४लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२४

राज्य राखीव पोलीस बल गट : Maharashtra SRPF Bharti 2024-25

SRPF Bharti 2024 Pune 1SRPF Bharti 2024 Pune 2
SRPF Bharti 2024 Nagpur 4SRPF Bharti 2024 Daund 5
SRPF Bharti 2024 Dhule 6SRPF Bharti 2024 Daund 7
SRPF Bharti 2024 Mumbai 8SRPF Bharti 2024 Solapur 10
SRPF Bharti 2024 Gondia 15SRPF Bharti 2024 Kolhapur 16
SRPF Bharti 2024 Katol Nagpur 18 
SRPF Bharti 2024 Kudasgaon Ahmednagar 19 

maharashtra police bharti 2024-25 Important Links

Maharashtra Police Bharti 2024 Apply Online Link: पोलीस भरती ऑनलाईन अर्ज

संदर्भ लिंक
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ शासन निर्णयClick Here
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४-२५जाहिरात पहा
पोलीस भरती पात्रता व सूचना येथे पहा
पोलीस भरती २०२२-२३ रिक्त पदेयेथे पहा
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्जApply Online (०५ मार्च २०२४ पासून सुरु)
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ शेवटची तारीख३१ मार्च २०२४
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ अधिकृत संकेतस्थळMahapolice Website

महाराष्ट्र पोलीस भरती सन २०२२-२३ च्या रिक्त पदांकरिता पोलीस भरती मार्च २०२४ मध्ये राबविण्यात येणार आहे. सदर भरती करिता जाहिरात ह्या ०१ ते ०५ मार्च २०२४ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील व ऑनलाईन अर्ज दि. ०५ मार्च २०२४ पासून सुरु होतील याची नोंद घ्यावी. पात्र उमेदवार पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, व एस आर पी एफ पदाकरिता दिनांक १५ एप्रिल २०२४ (मुदतवाढ) पर्यंत अर्ज करू शकतात.

पोलीस भरती ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता MahaIT विभागाकडे सोपविण्याचे काम सुरु असल्यामुळे आपल्याला mahait चे नवीन संकेतस्थळ पहावयास मिळेल. महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता आपण पुढे दिलेल्या लिंक ने अधिकृत संकेतस्थळ चा वापर करू शकता

इतर महत्वाचे नोकरी विषयक जाहिराती

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular