Sunday, April 28, 2024
HomeLatest Jobs 2024Kalyan APMC Recruitment 2024: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 37...

Kalyan APMC Recruitment 2024: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 37 पदांकरिता अंतिम पात्र उमेदवार यादी…!

Kalyan APMC Recruitment 2024: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांच्या एकूण 37 जागांकरिता नोकर भरती साठी ऑनलाईन अर्ज दि. 20 मार्च 2024 पासून सुरु झालेत. सदर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2024 मध्ये अभियंता, लिपिक, निरीक्षक, वाहन चालक, शिपाई व इतर पदांचा समावेश असून ऑनलाईन अर्ज Kalyan APMC च्या अधिकृत संकेतस्थळावरून सादर करू शकतात.

Kalyan APMC Market Recruitment 2024

विभागकल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती
पदांची संख्याएकूण 37 पदे
नोकरीचे ठिकाणकल्याण जि. ठाणे
अधिकृत संकेतस्थळkalyanapmc.com

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती पद भरती अंतिम पात्र उमेदवार यादी

अ. क्र.पदाचे नावपात्र उमेदवारांची यादी
1उप अभियंताClick here
2शाखा अभियंताClick here
3कनिष्ठ अभियंताClick here
4निरीक्षकClick here
5सुपरवायझरClick here
6वरिष्ठ लिपिकClick here
7कनिष्ठ लिपिकClick here
8वाहन चालकClick here
9शिपाईClick here
10वॉचमनClick here
11साफ सफाई कर्मचारीClick here
12माळीClick here

Kalyan APMC Recruitment 2024: पदसंख्या

अ.क्र.पदाचे नावपदसंख्या
1उपअभियांता01
2शाखा अभियंता01
3कनिष्ठ अभियंता01
4निरीक्षक01
5सुपरवायझर01
6वरिष्ठ लिपिक01
7कनिष्ठ लिपिक06
8वाहन चालक05
9शिपाई08
10वाचमन08
11सफाई कर्मचारी01
12माळी01
एकूण37

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशिक्षण व अनुभव
उप अभियंताB.E. (Civil) or Diploma Engineering + 02 Year Work Experience
शाखा अभियंताB.E. (Civil) or Diploma Engineering + 01 Year Work Experience
कनिष्ठ अभियंताDiploma Engineering + 04 Year Work Experience
निरीक्षकAny Graduation + Computer/Tech. Certificate + 02 Year Work Experience
सुपरवायझरAny Graduation + Computer/Tech. Certificate + 01 Year Work Experience
वरिष्ठ लिपिकAny Graduation + Computer/Tech. Certificate + 01 Year Work Experience
कनिष्ठ लिपिकAny Graduation + Computer/Tech. Certificate
वाहन चालक10th Passed + Driving License + 03 Years Driving Experience
शिपाई10th Passed
वाचमन
सफाई कर्मचारी
माळी

आपणास सविस्तर पात्रता , वयोमर्यादा व अनुभव माहिती ही पुढे दिलेल्या जाहिरात मध्ये पाहता येईल.

वेतनश्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी  एकत्रित वेतन
उप अभियंता९३०० – ३४८०० ग्रेड पे ४८००रु. ४९,७२२/-
शाखा अभियंता९३०० – ३४८०० ग्रेड पे ४४००रु. ४८,३५४/-
कनिष्ठ अभियंता९३०० – ३४८०० ग्रेड पे ४3००रु. ४७,२१२/-
निरीक्षक९३०० – ३४८०० ग्रेड पे ४२००रु. ४६,८७०/-
सुपरवायझर५२०० – २०२०० ग्रेड पे २४००रु. २६,६९२/-
वरिष्ठ लिपिक५२०० – २०२०० ग्रेड पे २४००रु. २६,६९२/-
कनिष्ठ लिपिक५२०० – २०२०० ग्रेड पे १९००रु. २४,८२२/-
वाहन चालक५२०० – २०२०० ग्रेड पे १९००रु. २४,८२२/-
शिपाई४४४० – ७४४० ग्रेड पे १३००रु. २०,३२१/-
वाचमन
सफाई कर्मचारी
माळी

Kalyan APMC Bharti: सर्वसाधारण सूचना

  • ऑनलाईन अर्ज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. २० मार्च २०२४ ते ०२ एप्रिल २०२४ दरम्यान भारता येईल.
  • अर्ज भरताना परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क पूर्ण भरलेले अर्ज भरती साठी  ग्राह्य धरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज भरताना आपले नाव, संपर्क माहिती, मोबाईल क्रमांक व ई मेल आय डी तसेच आधार कार्ड माहिती अचूक भरायची आहे.
  • उमेदवारांनी पदासाठी आवश्यक टी पात्रता असल्यास च अर्ज सादर करावा.

Kalyan APMC Recruitment: महत्वाच्या लिंक्स

InformationLink / Date
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती २०२४ऑनलाईन अर्ज
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण जाहिरातयेथे पहा
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तमान पत्र जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज सुरुदि. 20 मार्च 2024
शेवटची तारीखदि. 02 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळKalyan APMC

About APMC Market Kalyan

apmc kalyan recruitment

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती ची स्थापना तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम १९३९ च्या कलम ४(१) प्रमाणे दि. ०१/०५/१९५७ रोजी केली व भात, तांदळाचे नियमन करून बाजार क्षेत्र घोषित केले. सद्यस्तितीत कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र कल्याण महसूल तालुका असून कार्यक्षेत्रात १२१ गावांचा तसेच कल्याण आणि डोंबिवली अशी दोन मोठी शहरे यांचा समावेश आहे. अधिक माहिती करिता आपण येथे https://apmckalyan.org/ ला भेट द्या.

Kalyan APMC Recruitment 2024

(News and Image Source: Lokmat ePaper & Kalyan APMC)

More Job alerts on Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular