Tuesday, December 3, 2024
HomeGovernment Job NewsMahagenco Clerk Bharti 2024:महानिर्मिती मध्ये निम्नस्तर लिपिक पदाच्या 80 जागांकरिता भरती

Mahagenco Clerk Bharti 2024:महानिर्मिती मध्ये निम्नस्तर लिपिक पदाच्या 80 जागांकरिता भरती

Mahagenco Clerk Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये निम्नस्तर लिपिक (लेखा व मा.सं.) पदाच्या एकूण 80 जागांकरिता भरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महानिर्मिती लिपिक भरती 2024 करिता 15 मार्च 2024 रोजी वृत्तपत्रात जाहिरात क्र. 05/2024 देण्यात आलेली आहे. सदर महानिर्मिती भरती 2024 निम्नस्तर लिपिक (लेखा) व निम्नस्तर लिपिक (मा.सं.) ऑनलाईन अर्ज लवकरच अधिकृत संकेतस्थळावर सुरु होतील तसेच पदांची संख्या, पात्रता व इतर माहिती या लेखात दिलेली आहे.

Advertisement No. 05/2024 : Lower Grade Clerk (Account and HR)

Mahagenco Clerk Recruitment 2024

विभागमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र राज्य
पदांचे नावनिम्नस्तर लिपिक (लेखा व मानव संसाधन)
एकूण पदेएकूण 80 जागा
 निम्नस्तर लिपिक (लेखा) – 43 जागा
 निम्नस्तर लिपिक (मानव संसाधन) – 37 जागा
शैक्षणिक पात्रतालिपिक (लेखा) – वाणिज्य पदवी उत्तीर्ण
 लिपिक (मानव संसाधन) – कोणत्याही शाखेची पदवी
इतर अहर्तासंगणक प्रमाणपत्र व टायपिंग उत्तीर्ण
अधिकृत संकेतस्थळwww.mahagenco.in

Mahagenco Clerk Bharti 2024: पदसंख्या

वर्गवारीनिम्नस्तर लिपिक (Account)निम्नस्तर लिपिक (HR)
अनुसूचित जाती0505
अनुसूचित जमाती0304
वि.जा. अ.0104
भ.ज. ब.  0102
भ.ज. क.   0101
भ.ज. ड.  0101
ई.मा.व.0800
आ.दु.घ.0909
एस.ई.बी.सी.0404
खुला1007
एकूण4337

Mahagenco Recruitment 2024: महत्वाची माहिती

  • जाहिराती नुसार अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • त्यात नॉन क्रिमीलेयर, जात व जात वैधता प्रमाणपत्र, समांतर आरक्षण कागदपत्रे (खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त वैगरे ई.)असल्यास आवश्यक आहे.
  • महानिर्मिती लिपिक भरती 2024 करिता जाहिरात अधिकृत संकेतस्थळ Mahagenco वर Career / Advertisement वर उपलब्ध होतील.
  • जाहिरात पाहण्याकरिता आपण पुढे दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी.
Mahagenco Clerk Bharti 2024

(Image and News Credit: Lokmat ePaper & Mahagenco)

Mahagenco Clerk Bharti 2024: महत्वाच्या लिंक्स

More Job Alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular