Sunday, April 28, 2024
HomeGovernment Job NewsRPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा रक्षक भरती एकूण 4660 पदांची भरती...!

RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा रक्षक भरती एकूण 4660 पदांची भरती…!

RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा दल (RFP) व रेल्वे सुरक्षा विशेष दल (RPSF) मध्ये शिपाई (Constable) पदाच्या 4208 व उपनिरीक्षक (Sub Inspector) पदाच्या 452 जागा करिता घेण्यात येणार आहे. सदर रेल्वे सुरक्षा रक्षक भरती 2024 ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 ते 14 मे 2024 दरम्यान भरण्यात येत असून पात्रता पुढील प्रमाणे आहे.

सदर रेल्वे सुरक्षा दल भरती 2024 करिता अधिकृत संकेतस्थळ या लेखात दिलेले आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दल भरती करिता जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.

RPF & RPSF Recruitment 2024:

  • जाहिरात क्र. 1: CEN No. RPF 01/2024 – Sub Inspector Post
  • जाहिरात क्र. 2: CEN No. RPF 01/2024 – Constable

रेल्वे सुरक्षा दल भरती मध्ये उपनिरीक्षक व शिपाई पदाकरिता पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती पुढील प्रमाणे आहे.

पदाचे नावउप निरीक्षक (Sub Inspector)शिपाई (Constable)
पद संख्या452 जागा4208 जागा
शिक्षणकोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण  10 वी पास  
वयाची अट  वय 20 ते 28 वर्षेवय 18 ते 28 वर्षे
सुरुवातीचे वेतनरु. 35,400/-रु. 21,700/-
अधिकृत संकेतस्थळwww.rrbmumbai.gov.in

RPF Bharti 2024: महत्वाची माहिती

परीक्षा शुल्क

  • SC/ST/Ex-Serviceman / Minority or EWS – Rs. 250/-
  • All other candidates – Rs. 500/-

महत्वाच्या लिंक्स व वेळापत्रक

विभाग रेल्वे सुरक्षा दल
रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ऑनलाईन अर्ज
रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४जाहिरात
उप निरीक्षक (Sub Inspector)जाहिरात पहा
पोलीस शिपाई (Constable)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज सुरु दिनांकदि. 15 एप्रिल 2024
शेवटची तारीखदि. 14 मे 2024
  

More Job Alerts on Maza Rojgar

FAQ

रेल्वे सुरक्षा भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज केव्हा सुरु होणार?

रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ करिता ऑनलाई अर्ज १५ एप्रिल २०२४ ला सुरु होणार असून शेवटची तारीख १५ मे २०२४ आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक ह्या लेखात दिली जाईल.

रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ पात्रता काय आहे?

रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ मध्ये उपनिरीक्षक पदाकरिता पदवी उत्तीर्ण व शिपाई पदाकरिता १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इतर पात्रता व माहिती करिता आपण या लेखातील जाहिराती चा संदर्भ घ्यावा.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular