Saturday, April 27, 2024
HomeLatest Jobs 2024PCMC Shikshak Bharti 2024: एकूण 327 जागांकरिता शिक्षक भरती | पिंपरी चिंचवड...

PCMC Shikshak Bharti 2024: एकूण 327 जागांकरिता शिक्षक भरती | पिंपरी चिंचवड महानगरपालिका

PCMC Shikshak Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात गट क संवर्गातील सहय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक पदाच्या भरती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 मध्ये मराठी माध्यमाची एकूण 245 जागा, उर्दू माध्यम 66 जागा तर हिंदी माध्यम 16 अश्या एकूण 327 रिक्त जागांकरिता भरती होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024

सदर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 भरती हि प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर एकत्रित मानधन तसेच तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने महानगरपालिकेच्या पत्त्यावर अर्ज सादर करू शकतात.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Teacher Recruitment 2024   

विभागपिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग
पदाचे नावसहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक
पदाचे माध्यममराठी हिंदी व उर्दू माध्यम
एकूण पदसंख्या327 पदे
नोकरीचे ठिकाणपिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे
अधिकृत संकेतस्थळwww.pcmcindia.gov.in

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Shikshak Bharti 2024

पदांची संख्या

माध्यमसहाय्यक शिक्षकपदवीधर शिक्षकएकूण
मराठी15194245
उर्दू333366
हिंदी051116
एकूण189138327

शैक्षणिक पात्रता

  • सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक): 12 वी पास + डी. एड.
  • पदवीधर शिक्षक: 12 वी पास + डी. एड. / बी.एस्सी बी.एड. (विज्ञान विषय) / बी.ए. बी. एड. (भाषा / समाजशास्त्र विषय)

PCMC Shikshak Bharti 2024: महत्वाची माहिती

  • शिक्षकांची निवड हि एकत्रित मानधन तत्वावर 11 महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात असेल.
  • उमेदवाराने आपल्या सोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सत्यप्रती मध्ये सादर करणे बंधनकारक असेल.
  • उमेदवाराने सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरणे व अर्ज मा. अति. आयुक्त १,पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे दि. 01 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 रोजी वेळ स. 10 ते 05 वाजेपर्यंत समक्ष सादर करावा.

PCMC Teacher Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स

अर्ज व जाहिरातयेथे पहा
अधिकृत संकेतस्थळयेथे पहा
अर्ज भरणे सुरु दिनांक दि. 01 एप्रिल 2024
शेवटची तारीखदि. 16 एप्रिल 2024
अर्ज सादर करण्याचा पत्तामा. अति. आयुक्त 1,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
जुना ड प्रभाग कार्यालय,
कर्मवीर भा. पाटील मनपा,
प्राथमिक शाळा पिंपरीगाव

More Job Alerts from Maza Rojgar

DRDO ITI Apprentice Bharti 2024: CVRDE Recruitment 60 Vacancies | लढाऊ वाहन संशोधन आणि विकास आस्थापना भरती २०२४

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular