Saturday, April 27, 2024
HomeAnswer Keys, Results and Selection ListMaharashtra Krushi Vibhag Bharti Result: कृषी सेवक मेरीट लिस्ट जाहिर | महाराष्ट्र...

Maharashtra Krushi Vibhag Bharti Result: कृषी सेवक मेरीट लिस्ट जाहिर | महाराष्ट्र कृषी विभाग भरती निकाल 2024

Maharashtra Krushi Vibhag Bharti Result: महाराष्ट्र च्या कृषी विभागातील कृषी सेवक पदाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निकाल जाहीर करण्यात आलेल्या आहेत. ज्या उमेदवारांनी कृषी सेवा परीक्षा दिलेली असे उमेदवार गुण व पात्र उमेदवार अशी यादी कृषी भरती २०२४ संकेतस्थळ वर पाहू शकतात. पात्र उमेद्वारंची अंतिम निवड यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल व निवड झालेल्या उमेदवारान कागदपत्रे पडताळणी करिता बोलावले जाईल.

Krushi Sevak Result 2024: कृषी सेवक भरती निकाल

कृषी सेवक भरती २०२३ करिता निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आपण पुढे दिलेल्या माहिती मध्ये विभागानुसार कृषी सेवक पदाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी पाही शकतात. आपण पुणे विभाग कृषी सेवक निकाल, कोल्हापूर विभाग कृषि सेवक निकाल, कोंकण विभाग ठाणे कृषी सेवक निकाल, लातुर विभाग कृषी सेवक निकाल, नाशिक विभाग कृषी सेवक निकाल, नागपुर विभाग कृषी सेवक निकाल, छ.संभाजी नगर विभाग कृषी सेवक निकाल, अमरावती कृषी सेवक निकाल पाहू शकतात.

कृषी सेवक परीक्षेच्या माहिती नुसार परीक्षा हि जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेली आहे. कृषी सेवक निकाल २०२४ च्या अधिक माहितीकरिता आपण पुढे दिलेले संकेतस्थळ भेट देऊ शकता.

Sr Noकृषी सेवक निकाल २०२४ Result
1पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
2कोल्हापूर विभाग कृषि सेवक भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
3कोंकण विभाग ठाणे कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
4कोंकण विभाग ठाणे कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
5लातुर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
6नाशिक विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
7पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
8कोंकण विभाग ठाणे कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024 – ScoreClick Here
9नागपुर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
10छ.संभाजी नगर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
11नागपुर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी 2024Click Here
12अमरावती कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here
13लातुर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024Click Here

Maharashtra Krushi Vibhag Bharti Result: महत्वाच्या लिंक्स

कृषी भरती निकाल 2024 दिनांक०४ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र कृषी विभाग भरती निकाल 2024Click Here
महाराष्ट्र कृषी विभाग अधिकृत संकेतस्थळClick Here

करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता ऑनलाईन परीक्षा झाल्या असून वरिष्ठ लिपिक पदाचा अंतिम निकाल हा Krishi Maharashtra Bharti Result कृषी विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

Krushi Bharti Result 2023 PDF

कृषी भरती निकाल 2024  मध्ये आपण परीक्षेमध्ये मिळालेल्या गुंनांची यादी PDF मध्ये पाहू शकता. आपला निकाल पाहण्याकरिता आपणास आपले नाव, परीक्षा क्र. किंवा नोंदणी क्र. नी शोधू शकता. त्याकरिता आपण खालील दिलेल्या PDF डाऊनलोड करू शकता. महाराष्ट्र कृषी भरती 2024 निकाल दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.

Maharashtra Krushi Vibhag Bharti Result 2024
क्र.Maharashtra Krushi Vibhag Bharti Result PDFनिकाल PDF
1छ. संभाजीनगर विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षेचा निकाल 2024Click Here
2कोकण विभाग ठाणे विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024Click Here
3पुणे विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024Click Here
4नागपूर विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024Click Here
5नाशिक विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024Click Here
6लातूर विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024Click Here
7अमरावती विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024Click Here
8कोल्हापूर विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024Click Here
9कोल्हापूर विभाग वरिष्ठ लिपीक अंतिम निवड यादीClick Here
10कोकण विभाग ठाणे वरिष्ठ लिपीक अंतिम निवड यादीClick Here
11नाशिक विभाग वरिष्ठ लिपीक पदाची अंतरिम/तात्पुरती निवडसूची व अतिरीक्त सूचीClick Here
12लघुलेखक (निम्न श्रेणी)Merit List
13लघुलेखक (उच्च श्रेणी)Merit List
14लघुटंकलेखकMerit List
15लघुटंकलेखक – सर्वसाधारण गुणवत्ता यादी General Merit List

इतर महत्वाचे जॉब अलर्ट साठी माझा रोजगार वर भेट द्या.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular