Sunday, April 28, 2024
HomeGovernment Job NewsMahagenco Bharti 2024: तंत्रज्ञ 3 पदाच्या एकूण ८०० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध…!

Mahagenco Bharti 2024: तंत्रज्ञ 3 पदाच्या एकूण ८०० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध…!

Mahagenco Bharti 2024: महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी मध्ये तंत्रज्ञ 3 या पदाच्या एकूण 800 जागांकरिता भरती घेण्यात येणार आहे. सदर महाराष्ट्र वीज निर्मिती भरती 2024 करिता सूचना दि. 14 मार्च 2024 रोजी वृत्तपत्रात देण्यात आली आहे. या भरती करिता ऑनलाईन अर्ज Mahagenco Career संकेतस्थळावर लवकरच सुरु करण्यात येतील तसेच जाहिरात क्र. 04/2024 मध्ये तंत्रज्ञ 3 पदाची जाहिरात व माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.

Mahagenco Recruitment 2024: माहिती

विभागमहाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (Maha Genco)
पदाचे नावतंत्रज्ञ 3
एकूण पदे८०० जागा
शिक्षण१० वी पास + आय टी आय (वीजतंत्री / तारतंत्री)
वयोमर्यादावय १८ ते २४ पर्यंत
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळwww.mahagenco.in

महाराष्ट्र वीज निर्मिती भरती 2024 तंत्रज्ञ 3 पदे

सामाजिक आरक्षणपद संख्या
अ.जा.१०४
अ.ज.५६
वि.जा.अ.२४
भ.ज. ब२०
भ.ज. क२८
भ.ज. ड१६
वि. मा. प्र.१६
ई. मा. व.१५२  
आ.दु.घ.८०
एस. ई. बी. सी.८०
खुला२२४
एकूण८०० जागा

Mahagenco Bharti 2024: आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र वीज निर्मिती भरती २०२४ मध्ये शैक्षणिक कागदपत्र व इतर आरक्षण कागदपत्रे आवश्यक असल्यास  पुढील प्रमाणे आवश्यक असतील.

  • शैक्षणिक कागदपत्रे (१० वी , ITI कागदपत्रे)
  • उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (NCL)
  • जात व जात वैधता प्रमाणपत्र
  • समांतर आरक्षण कागदपत्रे
Mahagenco Bharti 2024

Mahagenco Technician Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र वीज निर्मिती अधिकृत संकेतस्थळClick Here
महाराष्ट्र वीज निर्मिती तंत्रज्ञ 3 जाहिरातClick Here
Mahagenco Recruitment 2024 Apply Onlineलवकरच सुरु

(News and Image Credit: Lokmat EPaper & MahaGenco Career)

More Job Alerts on Maza Rojgar

FAQ

महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी तंत्रज्ञ 3 भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज केव्हा सुरु होतील?

महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MahaGenco) नुसार जाहिरात हि लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी सूचना वृत्तपत्रामध्ये दिलेली आहे. सदर माहिती हि उमेदवारांना अधिसूचना म्हणुन प्रसिद्ध करण्यात येत आहे.

What is full form of Mahagenco?

Mahagenco means Maharashtra State Power Generation Co. Ltd.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular