Palghar Police Bharti 2024: पोलीस अधिक्षक कार्यालय, पालघर यांच्या अस्थापानेमध्ये सन २०२२-२३ मधील पोलीस शिपाई पदासाठी पालघर पोलीस भरती 2024 करिता ऑनलाईन अर्ज ०५ मार्च २०२४ पासून ते ३१ मार्च २०२४ पर्यंत मागविण्यात येत आहेत. पालघर पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण ५९ जागांसाठी भरती होणार आहे.
पालघर पोलीस भरती २०२४: रिक्त जागा
- पोलीस शिपाई (Police Constable):- ५९ जागा
- पोलीस शिपाई (चालक) (Police Constable Driver):- ० जागा
पालघर पोलीस भरती 2024 माहिती
पालघर पोलीस भरती सन २०२२-२३ करिता दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर रिक्त जागांचा आढावा घेऊन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर पालघर पोलीस भरती २०२४ ची पात्रता जाहिरातीच्या दिनांकास ग्राह्य धरली जाईल.
Palghar Police Recruitment 2024 Eligibility
Job | Palghar Police Recruitment 2024 |
---|---|
एकूण रिक्त पदे | ५९ जागा |
शैक्षणिक पात्रता | १२ वी उत्तीर्ण |
उंची | पुरुष – १६५ सेमी महिला – १५५ सेमी |
छाती | पुरुष – न फुगवता ७९ ते फुगवून ८४ सेमी |
परीक्षा शुल्क | खुला उमेदवार – ४५०/- रुपये |
मागासवर्गीय – ३५०/- रुपये | |
नोकरीचे ठिकाण | पालघर |
अधिकृत संकेतस्थळ | https://palgharpolice.gov.in/Recruitment |
ऑनलाईन अर्ज भरणे | www.PoliceRecruitment2024.mahait.org |
Palghar Police Bharti 2024 Vacancy:
Palghar पोलीस भरती 2024 च्या पोलीस शिपाई पदांकरिता रिक्त जागांचा आरक्षण निहाय तपशील पुढील प्रमाणे आहे.
Palghar Police Recruitment 2024 Apply Online
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज दि. ०५ मार्च २०२४ पासून भरू शकतात. तरी पात्र उमेदवारांनी पूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज भरावेत. पात्र उमेदवार एका ठिकाणी अर्ज भरू शकतो व अनेक पदांकरिता पात्रता असल्यात तो इतर पदांना देखील अर्ज करू शकतो. परंतु एकाच पदाचे अनेक अर्ज भरू शकत नाही याची नोंद घ्यावी. आपण पुढे दिलेल्या Police Recruitment Apply Online लिंक वरून ऑनलाईन अर्ज, तसेच संपूर्ण जाहिरात व पुढील येणाऱ्या अपडेट पाहू शकतात.
पालघर पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज | Apply Online |
पालघर पोलीस भरती २०२४ जाहिरात PDF | Advertisement |
पालघर पोलीस अधिकृत संकेतस्थळ | Palghar Police Website |
महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ | Maha Police |
(Image & News Source: Maha Police)
More Jobs on Maza Rojgar
RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा रक्षक भरती एकूण 4660 पदांची भरती…!
Mahagenco Clerk Bharti 2024:महानिर्मिती मध्ये निम्नस्तर लिपिक पदाच्या 80 जागांकरिता भरती
PCMC Shikshak Bharti 2024: एकूण 327 जागांकरिता शिक्षक भरती | पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Kalyan APMC Recruitment 2024: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 37 पदांकरिता भरती…!
Mahagenco Bharti 2024: तंत्रज्ञ 3 पदाच्या एकूण ८०० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध…!
Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता ऑनलाईन सुरु…! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४
Thane Rural Police Recruitment 2024: ठाणे ग्रामीण पोलीस भरती २०२४ अर्ज व माहिती