Saturday, May 11, 2024
HomeMaha Police Bharti 2024Mumbai Police Bharti 2024: एकूण 4206 रिक्त जागांकरिता मुंबई पोलीस भरती २०२४...

Mumbai Police Bharti 2024: एकूण 4206 रिक्त जागांकरिता मुंबई पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज ०५ मार्च पासून सुरु…! Vacancy, Eligibility, Apply Online

Mumbai Police Bharti 2024: पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या अस्थापनेमध्ये सन २०२२-२३ मधील पोलीस शिपाई, कारागृह शिपाई व चालक पदाकरिता मुंबई पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज ०५ मार्च २०२४ पासून मागविण्यात येत आहेत. मुंबई पोलीस मध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण २५७२ जागा व मुंबई पोलीस कारागृह शिपाई पदाच्या ७१७ जागा तर पोलीस शिपाई चालक पदाच्या ९१७ जागा अश्या एकूण ४२०६ जागांकरिता मुंबई पोलीस भरती होणार आहे.

मुंबई पोलीस भरती 2024: रिक्त जागा

  • पोलीस शिपाई (Police Constable) :- 2572 जागा
  • पोलीस शिपाई (बँड्समन) (Bandsman) :- 24 जागा
  • कारागृह शिपाई (Jail Police Constable) :- 717 जागा
  • पोलीस शिपाई (चालक) (Police Constable Driver) :- 917 जागा

मुंबई पोलीस भरती मध्ये पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागांमधून त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवार म्हणुन पोलीस शिपाई बॅन्ड्समन पदे भरण्यात येतील याची नोंद घ्यावी. तसेच कारागृह शिपाई पदे ही दक्षिण विभाग मुंबई येथील रिक्त पदे दर्शवली आहेत.

मुंबई पोलीस भरती २०२४ माहिती

मुंबई पोलीस भरती सन २०२२-२३ करिता दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर रिक्त जागांचा आढावा घेऊन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर मुंबई पोलीस भरती २०२४ ची पात्रता जाहिरातीच्या दिनांकास किंवा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ची असेल.

Mumbai Police Bharti 2024 Eligibility

पदाचे नावपोलीस शिपाई, कारागृह शिपाई व चालक
एकूण रिक्त पदे४२०६ जागा
शैक्षणिक पात्रता१२ वी पास
अतिरक्त पात्रताचालक पदाकरिता मोटार वाहन चालक परवाना आवश्यक
उंचीपुरुष – १६५ सेमी महिला – १५५ सेमी
छातीपुरुष – न फुगवता ७९ ते फुगवून ८४ सेमी
परीक्षा शुल्कखुला उमेदवार – ४५०/- रुपये
 मागासवर्गीय – ३५०/- रुपये
अधिकृत संकेतस्थळwww.mumbaipolice.gov.in
ऑनलाईन अर्ज भरणेwww.policerecruitment2024.mahait.org
  

Mumbai Police Bharti 2024 Vacancy:

मुंबई पोलीस भरती २०२४ च्या पोलीस शिपाई, कारागृह शिपाई व चालक पदांकरिता रिक्त जागांचा आरक्षण निहाय तपशील पुढील प्रमाणे आहे.

Mumbai Police Constable Vacancy 2024

Mumbai Police Bharti 2024 Vacancy
Mumbai Police Bharti 2024: एकूण 4206 रिक्त जागांकरिता मुंबई पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज ०५ मार्च पासून सुरु…! Vacancy, Eligibility, Apply Online 5

Mumbai Jail Police Bharti Vacancy

Mumbai Police Bharti 2024 Vacancy
Mumbai Police Bharti 2024: एकूण 4206 रिक्त जागांकरिता मुंबई पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज ०५ मार्च पासून सुरु…! Vacancy, Eligibility, Apply Online 6

Mumbai Police Constable Driver vacancy

Mumbai Police Bharti 2024 Vacancy
Mumbai Police Bharti 2024: एकूण 4206 रिक्त जागांकरिता मुंबई पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज ०५ मार्च पासून सुरु…! Vacancy, Eligibility, Apply Online 7

Mumbai Police Bandsman Vacancy

Mumbai Police Bharti 2024 Vacancy
Mumbai Police Bharti 2024: एकूण 4206 रिक्त जागांकरिता मुंबई पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज ०५ मार्च पासून सुरु…! Vacancy, Eligibility, Apply Online 8

Mumbai Police Bharti 2024 Apply Online

मुंबई पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज आपण दि. ०५ मार्च २०२४ ते दि. ३१ मार्च २०२४ दरम्यान करू शकतात. आपण पुढे दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज, संपूर्ण जाहिरात तसेच पुढील येणाऱ्या अपडेट जसे मुंबई पोलीस भरती २०२४ प्रवेशपत्र व निकाल पाहू शकतात.

More Police Bharti Alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular