Mira Bhayandar Police Recruitment 2024: पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार यांच्या अस्थापानेमध्ये सन २०२२-२३ मधील पोलीस शिपाई पदाकरिता मिरा भाईंदर पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज ०५ मार्च २०२४ पासून ते ३१ मार्च २०२४ पर्यंत मागविण्यात येत आहेत. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण २३१ जागांसाठी भरती होणार आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती २०२४: रिक्त जागा
- पोलीस शिपाई (Police Constable):- 231 जागा
- पोलीस शिपाई (चालक) (Police Constable Driver):- 0 जागा
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती 2024 माहिती
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती सन २०२२-२३ करिता दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर रिक्त जागांचा आढावा घेऊन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती २०२४ ची पात्रता जाहिरातीच्या दिनांकास किंवा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतची असेल.
Mira Bhayandar Police Recruitment २०२४ Eligibility
पोलीस दल | मिरा भाईंदर वसई विरार पोलीस विभाग |
---|---|
पदाचे नाव | पोलीस शिपाई (Police Constable) |
एकूण रिक्त पदे | 231 जागा |
नोकरीचे ठिकाण | मिरा भाईंदर व वसई विरार पोलीस हद्द |
शैक्षणिक पात्रता | 12 वी पास |
उंची | पुरुष – 165 सेमी महिला – 155 सेमी |
छाती | पुरुष – न फुगवता 79 ते फुगवून 84 सेमी |
परीक्षा शुल्क | खुला उमेदवार – 450/- रुपये |
मागासवर्गीय उमेदवार – 350/- रुपये | |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbvv.mahapolice.gov.in |
ऑनलाईन अर्ज भरणे | www.policerecruitment2024.mahait.org |
Mira Bhayandar Police Bharti 2024 Vacancy:
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती २०२४ च्या पोलीस शिपाई पदांकरिता रिक्त जागांचा आरक्षण निहाय तपशील पुढील प्रमाणे आहे.
Mira Bhayandar Police Recruitment 2024 Apply Online
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज दि. ०५ मार्च २०२४ ते दि. ३१ मार्च २०२४ दरम्यान भरू शकतात. आपण पुढे दिलेल्या Police Recruitment Apply Online लिंक वरून ऑनलाईन अर्ज, तसेच संपूर्ण जाहिरात व पुढील येणाऱ्या अपडेट पाहू शकतात.
Recruitment | MBVV Police Bharti 2024 |
---|---|
मिरा भाईंदर पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज | Apply Online (Starts on 05 March 2024) |
मिरा भाईंदर पोलीस भरती २०२४ जाहिरात PDF | Advertisement |
मिरा भाईंदर पोलीस अधिकृत संकेतस्थळ | Mira Bhayandar Police Website |
महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ | MahaPolice |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ अधिक माहिती | Click Here |
इतर विभागाच्या पोलीस भरती जाहिरात
Palghar Police Bharti 2024: पोलीस शिपाई ५९ जागांकारिता पालघर पोलीस भरती
Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता ऑनलाईन सुरु…! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४
Mira Bhayandar Police Recruitment 2024: एकूण २३१ जागांकारिता मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती २०२४