Friday, October 4, 2024
HomeBank RecruitmentCentral Bank of India Apprentice Bharti 2024: एकूण ३००० जागा | सेन्ट्रल...

Central Bank of India Apprentice Bharti 2024: एकूण ३००० जागा | सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिकाऊ उमेदवार भरती २०२४ करिता २७ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ

Central Bank of India Apprentice Bharti 2024: सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार म्हणुन एकूण ३००० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिकाऊ उमेदवार भरती २०२४ करिता मुदतवाढ देण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार पात्रता दि. ३१ मार्च २०२० नंतर पदवी उत्तीर्ण असून उमेदवार दि. २१ फेब्रुवारी २०२४ पासून ते २७ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तसेच शिकाऊ उमेदवार भरती अर्ज भरण्याकरिता NATS (National Apprenticeship Training Scheme) पोर्टल वर विद्यार्थी नोंदणी आवश्यक आहे.

Central Bank Of India Bharti 2024: पदाचे नाव व पात्रता

पदाचे नावपदवीधर शिकाऊ उमेदवार (Apprentices)
जागाएकूण ३००० रिक्त जागा
शैक्षणिक पात्रतादि. ३१ मार्च २०२० नंतर पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार
वयोमर्यादाजन्म ०१ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००४ दरम्यान असावा
वयात सूटशासकीय नियमानुसार  SC/ST/OBC/PWBD उमेदवारांना वयात सूट
इतर पात्रताभारतीय नागरिक असावा.
 शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
 लोकल / स्थानिक भाषा अवगत असावी.

CBI Bank Recruitment 2024: परीक्षा फी

  • अपंग उमेदवार – रु. ४००/- + GST
  • अ.ज. / अ.जा. / ई डब्लु एस / महिला उमेदवार – रु. ६००/- + GST
  • इतर सर्व उमेदवार – रु. ८००/- + GST

Central Bank of India Apprentice Bharti 2024: अर्ज भरण्याची पद्धत

  • प्रथम आपण NATS (National Apprenticeship Training Portal) वर नोंदणी करावी.
  • नोंदणी करताना आपली माहिती पूर्ण भरावी व विद्याथी माहिती हि १००% भरलेली पाहिजे.
  • NATS वर नोंदणी करण्याकरिता आपण लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली माहिती पूर्ण भरावी.

Central Bank of India Apprentice Bharti 2024: निवड प्रक्रिया

  • NATS पोर्टल वर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • नोंदणी केलेल्या व परीक्षा फीस भरलेल्या उमेदवारास परीक्षा देता येईल.
  • उमेदवारांनी निवड हि ऑनलाईन परीक्षेच्या मिळालेल्या गुणांच्या आधारे (Merit List) करण्यात येईल.
  • रिक्त जागांनुसार मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल.
  • त्यानंतर स्थानिक / लोकल भाषेचा पुरावा सादर करावा लागेल.
  • नंतरच उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
Central Bank of India Apprentice Bharti 2024

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024: महत्वाच्या लिंक्स

संदर्भ लिंक
सेन्ट्रल बँक अप्रेंटीस भरती अर्जऑनलाईन अर्ज
सेन्ट्रल बँक अप्रेंटीस भरती २०२४जाहिरात
अधिकृत संकेतस्थळCentral Bank Career
मुदतवाढ सूचना Click Here

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिकाऊ उमेदवार भरती २०२४: महत्वाच्या तारीख

संदर्भ तारीख
ऑनलाईन अर्ज सुरुदि. २१ फेब्रुवारी २०२४
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – मुदतवाढ दि. ०६ मार्च २०२४ २७ मार्च २०२४
ऑनलाईन परीक्षा तारीखदि. १० मार्च २०२४ ३१ मार्च २०२४
प्रवेशपत्र डाऊनलोड दिनांकपरीक्षेच्या 3 दिवस आधी

इतर महत्वाच्या नोकरीचा संधी

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular