Wednesday, September 11, 2024
HomeLatest Jobs 2024Mumbai Customs Driver Bharti 2024: मुंबई कस्टम मध्ये चालक पदाच्या 28 जागांसाठी...

Mumbai Customs Driver Bharti 2024: मुंबई कस्टम मध्ये चालक पदाच्या 28 जागांसाठी भरती

Mumbai Customs Driver Bharti 2024: मुंबई कस्टम विभागात चालक पदाकरिता एकूण 28 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई कस्टम चालक भरती 2024 साठी पात्र उमेदवार आपला अर्ज व पात्रता कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवू शकतात.

Mumbai Customs Driver Recruitment 2024

Mumbai Customs Driver Recruitment 2024: Mumbai Customs is invited off-line applications for “Staff Car Driver” Posts for 28 vaccant seats. Eligible candidates can send their application on or before 20 February 2024 till 06:00 pm to Mumbai Customs Recruitment 2024 address.

Mumbai Customs Driver Bharti 2024 application

मुंबई सीमाशुल्क भरती 2024: माहिती व पात्रता

संदर्भ माहिती
पदाचे नावStaff Car Driver – स्टाफ कर ड्रायवर
पदसंख्याएकूण 28 पदे
 Open-13, OBC-07, SC-04, ST-02, EWS-02
पात्रताशिक्षण – १० वी पास
 वाहन चालक परवाना व मोटार यंत्रणेचे ज्ञान
 ०३ वर्षे अनुभव
वयोमर्यादादि. २० फेब्रुवारी २०२४ रोजीचे वय
 १८ ते २७ वर्षे
वयात सूटSC/ST – ०५ वर्षे OBC – ०३ वर्षे
नोकरीचे ठिकाणमुंबई सीमाशुल्क विभाग, मुंबई
अर्ज फीवरील अर्जासाठी कोणतीही फी नाही.
  

Mumbai Customs Driver Bharti 2024: अर्ज कसा करावा?

  • पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून भरावा व सोबत पात्रतेचे कागदपत्रे जोडून पोस्टाद्वारे आपला अर्ज मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय, मुंबई च्या पत्त्यावर पाठवावा.
  • तसेच जाहिराती संबंधी व भरती प्रक्रियेसाठी मुंबई कस्टम विभाग भरती २०२४ च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

Mumbai Customs Driver Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स व माहिती

संदर्भ माहिती
अर्ज पाठविण्याचा पत्ताThe Deputy Commissioner of Customs,
(Personnel & Establishment) Office of the Pr. Chief Commissioner of Customs,
New Custom House, Ballard Estate,
Mumbai – 400 001
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख22 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 06 वाजेपर्यंत
अर्ज व जाहिरातClick Here
अधिकृत संकेतस्थळ मुंबई सीमाशुल्क भरती 2024

अधिक माहिती करिता आपण मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय भरती २०२४ च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

More Maharashtra Government Job Alerts 2024 from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular