Maha TET Feb 2024: तांत्रिक शिक्षणातून अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येकाला नोकरी करण्याची इच्छा आहे. मात्र शासनाचे बदलते धोरण यास मारक ठरत आहे. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या दोन वर्षापासून टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा झाली नसल्याने परीक्षार्थीना दोन वर्ष वाट पाहावी लागली असल्याने तालुका शिक्षण विभगातून फेब्रुवारीत टीईटी परीक्षा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येणारी ऑफलाइन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी यापुढे ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
Maha TET Feb 2024: शिक्षक पात्रता परीक्षा 2024
हिवाळी अधिवेशनानंतर राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचे नोटिफिकेशन Mahatet Feb 2024 चे जाहीर केले जाणार आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन आयबीपीएस आयटी कंपनी मार्फत व TET Exam 2024 घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेतून प्राप्त झाली आहे असून राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच (टीईटी) पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी या वर्गासाठी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
Maha TET Exam Feb 2024: ऑनलाइन घेण्याची तयारी सुरू
टीईटी गैरप्रकार रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली नाही. फेब्रुवारीला पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET 2024) घेणार आहेत त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
दलालांचा गैर प्रकार रोखण्यासाठी टीईटी ऑनलाईन गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार पुढे आले होते. पुन्हा गैरप्रकार होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी सुरू केली आहे.
Image Credit: Maharashtra News
Maharashtra TET Exam Important Links
Visit Official Website Maharashtra State Council of Examination | MSCE Pune |
Apply MahaTET 2024 Online | Update Soon |
Visit Maza Rojgar for Job alerts:
EMRS Admit Card 2023 Teacher Warden Posts
MPSC Bharti 2024-25 Schedule: महाराष्ट्र लोकसेवा आयोग वेळापत्रक 2024
Maharashtra CIDCO Bharti 2023-24: सिडको लेखा लिपिक भरती 2023 (Last Date: 08 December 2023)
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३: Bombay High Court Bharti 2023-24: Stenographer, Clerk and Peon Posts (Starts from: 04 Dec 2023)
EXIM Bank India Bharti 2023 for Reserved Category: 15 Posts (Last Date: 02 January 2024)
इंडियन ऑइल अप्रेंटीस भरती 2023: IOCL Marketing Division Apprentices Recruitment 2023 (Last Date: 05 January 2024)
SWCD Maharashtra Recruitment 2023: मृद व जलसंधारण विभाग भरती (Last Date: 10 January 2024)
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]