Thursday, September 12, 2024
HomeEducational Alertयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ: YCMOU ATKT Online Form 2023

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ: YCMOU ATKT Online Form 2023

YCMOU ATKT Online Form 2023: YCMOU is inviting online applications from repeater candidates in previous examinations.

See how to apply for YCMOU ATKT Online Form 2023 below before applying

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुनर्परीक्षार्थी ऑनलाईन अर्ज २०२३:

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 हिवाळी / सत्रनिहाय परीक्षा डिसेंबर 2023 च्या दुसऱ्या आठवड्यापासून आयोजित करण्याचे नियोजित आहे.

  • सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑक्टोबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होईल.
  • या परीक्षेसाठी उपलब्ध शिक्षणक्रमांचा तपशील सोबत जोडला आहे. तेवढ्याच शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे आयोजन केले जाईल. कृषी पदविका शिक्षणक्रमाचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.
  • 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पुनर्परीक्षार्थीनी संबंधित शिक्षणक्रमांच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज मुदतीत सादर करावा.

Schedule for YCMOU ATKT Online Form 2023 (ऑनलाइन परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत)

Without Late feeStarts from: 09 Sept 2023Last Date: 25 Sept 2023
With Late fee (Rs. 100/-)26 Sept 202330 Sept 2023
With Super Late fees (Rs. 500/-)01 Oct 202306 Oct 2023

Notice for YCMOU ATKT Online Form 2023:

  • बी.ए./ बी.कॉम. शिक्षणक्रमाच्या (कृषी शिक्षणक्रम वगळून) ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करून नोंदणी कालावधी पूर्ण झाले आहेत.
  • उदा. 8 वर्ष, 5 वर्ष. त्या विद्यार्थ्याचा नोंदणी कालावधी संपलेला आहे. तसेच इतर शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्याचा नोंदणीचा विहित कालावधी माहिती पुस्तिकेतील नियमानुसार संपलेला असेल, अशा विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणक्रम नियमांच्या अधीन राहून प्रथम पूर्ननोंदणी (Re-registration) केल्यानंतरच ऑनलाईन परीक्षा अर्ज भरावा.
  • BA, B.Com, शिक्षणक्रमांसाठी पुर्ननोंदणी करणेसाठी पुढील विद्यापिठाच्या होम पेज वरती Re-registration (BA/B.Com) या टॅबवर (https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1412) लॉग इन करून पुर्ननोंदणी शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करावी.
  • प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 दिवस लागतील. त्यानंतर परीक्षा अर्ज भरता येईल.
  • बी.ए./ बी.कॉम शिक्षणक्रम वगळता इतर शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पूर्ननोंदणी शुल्क हे माहिती पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार एकूण शिक्षणक्रम शुल्काच्या 50% + परीक्षा शुल्क भरावे आणि ऑफलाईन परीक्षा अर्ज शुल्क भरल्याची पावती जोडून Speed Post ने Controller of Examinations, Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Near Gangapur Dam, Govardhan, Nashik 422 222 या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावी. या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरता येणार नाही.
  • सर्व कृषी शिक्षणक्रमासाठी नोंदणी कालावधी हा प्रवेश घेतल्यापासून तीन वर्षासाठी वैध राहील.
  • कृषी शिक्षणक्रमासाठी पुर्ननोंदणी करता येत नाही नोंदणी कालावधी संपल्यानंतर नव्याने प्रवेश घ्यावा.
  • 9 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून 14 वर्ष होऊन गेल्याने त्यांचा नोंदणी कालावधी संपलेला असल्याने परीक्षा देता येणार नाही.
  • 9 अंकी नोंदणी क्रमांकाच्या कुठल्याही वर्षाचा परीक्षा अर्ज यापुढे ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही.  या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घ्यावा लागेल.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश-पत्र (हॉलतिकीट) पोर्टलला ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. स्वतंत्रपणे पाठवले जाणार नाही.
  • प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी, वेळापत्रकासाठी, वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पहावे.
  • परीक्षेसंबंधी सर्व माहिती पोर्टलवर प्रसिध्द केली जाईल. अभ्यासकेंद्रे अथवा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही.
  • सर्व परीक्षार्थी, अभ्यासकेंद्र आणि विभागीय केंद्र यांनी वरील सूचनांची नोंद घ्यावी. विभागीय केंद्र यांनी वरील सर्व बाबी आपल्याशी संलग्नित सर्व अभ्यासकेंद्राना आपल्या स्तरावरून कळविण्यात याव्यात.

Important Links for YCMOU ATKT Online Form 2023:

Apply OnlineYCMOU ATKT Online Form 2023
See Notice for YCMOU ATKT Online Form 2023

How to apply YCMOU ATKT Online Form 2023

  • Please visit above link to open YCMOU ATKT Online Form 2023.
  • Enter 16 digit PRN No and enter captacha code.
  • Then you will see your subject that failed or not sucessfully passed with year.
  • Click on submit YCMOU ATKT Online Form 2023 and make payment
  • After sucessfull payment toy will get print out for YCMOU ATKT Online Form 2023

More admission alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

2 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular