CTET July 2024 Apply Online: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 साठी ऑनलाईन अर्ज दि. 07 मार्च रोजी सुरु करण्यात आले आहेत. शिक्षक भरती 2024 करिता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देतात. या परीक्षेसाठी पात्रता व माहिती या लेखात पुढे दिलेली असून पात्र उमेदवार दि. 05 एप्रिल 2024 (मुदतवाढ) पर्यंत CTET July 2024 ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
परीक्षेचे नाव: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 (ctet july २०२४)
शिक्षक पात्रता परीक्षा बद्दल माहिती पुढील प्रमाणे
परीक्षा | CTET July 2024 |
---|---|
पात्रता | 12 वी पास + शिक्षण शास्त्र पदविका 50 % गुणांसह किंवा |
पदवी पास + शिक्षणशास्त्र पदवी 50 % गुणांसह उत्तीर्ण | |
एस.सी. / एस.टी. 50 % गुण | |
अधिक शिक्षण पात्रतेसाठी पुढील जाहिरात पहावी | |
परीक्षा फी | पेपर 1 किंवा पेपर 2 |
Open / OBC – रु. 1000/- | |
SC/ST/PwD – रु. 500/- | |
पेपर १ आणि पेपर २ | |
Open / OBC – रु. 1200/- | |
SC/ST/PwD – रु. 600/- | |
ऑनलाईन अर्ज | दि. 07 मार्च 2024 |
शेवटची तारीख | दि. 05 एप्रिल 2024 (मुदतवाढ) |
परीक्षा दिनांक | दि. 07 जुलै 2024 |
प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस आधी उपलब्ध होणार |
निकाल | ऑगस्ट 2024 शेवटी |
How to Apply Online for CTET July 2024
Step 1: CTET अर्ज भरताना प्रथम पुढे दिलेल्या अधिकृत लिंक वर क्लिक करावे.
त्यानंतर आपण New Registration वर क्लिक करावे.
Step 2: नोंदणी करताना आपले नाव, जन्म तारीख, ओळखपत्र माहिती भरावी व पासवर्ड निवडावा.
- माहिती पडताळून घ्यावी व OTP णे नोंदणी पूर्ण करावी.
- लॉगीन करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
Step 3: लॉगीन झाल्यानंतर आपण संपर्क, वयक्तिक माहिती, परीक्षा माहिती भरावी.
त्यानंतर आपण 4 परीक्षा केंद्र निवडावे.
Step 4: त्यानंतर आपली शैक्षणिक माहिती योग्य भरावी त्यात शिक्षणशास्त्र पदवी / पदविका ची माहिती भरावी.
त्यानंतर पण फोटो व सही अपलोड करावे व अर्ज सबमिट करावा.
Step 5: अर्ज पूर्ण झाल्यावर ई मेल verify करून घ्यावा व परीक्षा फी भरावी.
Step 6: परीक्षा फी भरल्यानंतर आपण अर्जाची प्रिंट काढावी.
CTET July 2024 Apply Online: महत्वाच्या लिंक्स
CTET July 2024 Apply Online | ऑनलाईन अर्ज |
CTET July 2024 Advertisement | जाहिरात |
More job and educational alerts on Maza Rojgar
RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा रक्षक भरती एकूण 4660 पदांची भरती…!
Kalyan APMC Recruitment 2024: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 37 पदांकरिता भरती…!