B Ed CET Exam 2024 Admit Card: महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा २०२४ करिता प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून पात्र उमेदवार आपल्या लॉगीन माहितीचा वापर करून प्रवेशपत्र मिळवू शकतात. बी. एड. परीक्षा दिनांक CETCELL च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र बी. एड. प्रवेश 2024-25 करिता महत्वाचे टप्पे:
- बी एड प्रवेश परीक्षा 2024 – 25:
सामाईक प्रवेश प्रक्रिया करिता अर्ज भरणे. - बी एड प्रवेश परीक्षा 2024 प्रवेशपत्र :
B Ed CET Exam Admit Card - बी एड परीक्षा निकाल 2024
- बी एड ऑनलाईन प्रवेश अर्ज 2024
- बी एड प्रवेश फेरी करिता ऑनलाईन अर्ज भरणे व महाविद्यालय निवड करणे.
बी एड प्रवेश परीक्षा २०२४ प्रवेशपत्र
बी एड प्रवेश परीक्षा २०२४ प्रवेशपत्र मिळविण्याकरिता आपण अर्ज करताना वापरलेल्या इमेल व पासवर्ड चा वापर करावा. लॉगीन केल्यानंतर आपल्याला प्रवेशपत्र ची लिंक मिळेल. बी एड प्रवेश परीक्षा २०२४ प्रवेशपत्र दिलेल्या लिंक वरून रंगीत प्रतीमध्ये प्रिंट करावे.
B Ed CET Exam 2024 Admit Card
बी एड प्रवेश परीक्षा दिनांक: 04/03/2024, 05/03/2024 & 06/03/2024
Maharashtra B Ed CET 2024 Apply Online: Maharashtra State Common Entrance Test has updated Online Application for B Ed CET 2024 starting from 10 January 2024. Candidates can see various steps of B Ed Admission 2024-25 in Maharashtra that includes B. Ed. Course CET Exam 2024, B. Ed. Admission 2024-25, and B. Ed. Cap Round 2024-25 details in below.
BEd Course CET online application was started from 10 January 2024 to till 30 January 2024 Extended Last Date 15 February 2024. Eligible candidates can apply through given link for B Ed Course CET 2024 Apply Online given in this article.
बी.एड. प्रवेश परीक्षा २०२४-२५ करिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शिक्षणशास्त्र पदवी (B. Ed.) करिता प्रवेश परीक्षा (Maharashtra B Ed CET 2024 Apply Online) अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ करण्यात आली आहे.
CET परीक्षा करिता मुदतवाढ देण्याबाबत सूचना १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसारित करण्यात आलेली आहे.
Maha B Ed CET 2024: महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा 2024 व माहिती
B Ed Course CET 2024: महाराष्ट्र राज्य सामाईक पात्रता परीक्षा विभागाने नुकतेच विविध प्रवेश परीक्षा २०२४ करिता वेळापत्रक जाहीर केले असून त्यात शिक्षणशास्त्र पदवी (B. Ed.) अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा २०२४-२५ करिता दिनांक जाहीर केली आहे व करिता ऑनलाईन अर्ज दि. १० जानेवारी २०२४ ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत (मुदतवाढ: १५ फेब्रुवारी २०२४) सुरु करण्यात आले आहेत. बी. एड. करिता प्रवेश घेऊ इच्छित व पात्र उमेदवारांनी CETCELL च्या पुढील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावेत.
बी. एड. प्रवेश परीक्षेची पात्रता हि पदवीधर उत्तीर्ण किंवा पदवीस बसलेले विद्यार्थी अशी असून महाराष्ट्र बी एड प्रवेश २०२४ करिता अर्ज सादर करू शकतात.
सूचना : B.A./B.Sc B.Ed. , B.Ed.-M.Ed. , B.Ed. हे अभ्यासक्रम वेगळे असून त्याकरिता पात्रता व परीक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत. त्याकरिता CETCELL मार्फत सूचना येथे वाचावी.
(Images / News Source: CETCELL Maha CET)
Maharashtra B. Ed. CET 2024
पात्र उमेदवार बी. एड. परीक्षा २०२४ करिता खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. तत्पूर्वी आपण बी. एड. परीक्षा करिता माहिती उदा. परीक्षा पात्रता, प्रवेश प्रक्रिया, परीक्षेचा पाठ्यक्रम ई. ह्या लेखामध्ये वाचू शकतात.
Maharashtra B Ed CET 2024 exam date:
Maharashtra B Ed CET 2024 exam date was 04 March & 06 March 2024. CET Exam Dates for Bachelor of Education Admission 2024-25 was published on CETCELL official website. You can see B Ed CET 2024 and various CET Exam dates below in this article.
सूचना: जसे जसे प्रवेस प्रक्रियेचे टप्पे होतील त्याप्रमाणे येथे प्रवेशासंबंधी माहिती प्रकाशित करण्यात येईल. त्यामुळे आपण ह्या लेखाची लिंक बुकमार्क करून ठेवावी हि विनंती.
B Ed Admission 2024-25: शैक्षणिक पात्रता
- पदवी उत्तीर्ण किंवा पदवीस शेवटच्या वर्षी बसलेले उमेदवार.
B Ed Course CET 2024: वयोमर्यादा
- कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असावीत.
Maharashtra B Ed Admission 2024-25: परीक्षा फी
- मागासवर्गीय : रु. 800/-
- खुला : रु. 1000/-
B.Ed. CET 2024-25 Apply Online Schedule: वेळापत्रक
अंतिम मुदतवाढ: अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४
Maharashtra B Ed CET 2024: इतर माहिती
Maharashtra B Ed CET 2024 Apply Online: महत्वाच्या लिंक्स
Maharashtra B. Ed. CET 2024 Notification | Links / Date |
---|---|
बी एड प्रवेश परीक्षा माहिती पुस्तक | B Ed CET Admission Brochure 2024 |
B Ed CET 2024 Apply Online: ऑनलाईन अर्ज | Apply Online |
प्रवेश परीक्षा करीता अधिकृत वेबसाईट | CET Cell Official Website |
CETCELL Exam Dates | Click Here |
MahaCET 2024 Official Website | Click Here |
Maharashtra B Ed CET 2024 Admit Card: प्रवेश पत्र
बी. एड. परीक्षेच्या तारखेच्या ०७ दिवस आधी आपणास परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. प्रवेशपत्र आपण खालील दिलेल्या लिंक वरून सुद्धा डाऊनलोड करू शकता. बी. एड प्रवेश परीक्षा करिता अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२४ हि असल्याने परीक्षेच्या दिनांक हे अधिकृत वेबसाईट वर लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.
महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा 2024 प्रवेशपत्र
Maharashtra B Ed CET 2024: निकाल
परीक्षेचा निकाल हा अधिकृत वेबसाईट वरच प्रसिद्ध करण्यात येईल. बी एड परीक्षा निकाल २०२४ पाहण्याकरिता आपण आपल्या अर्ज क्रमांक व जन्म तारखेचा वापर करून निकाल पाहू शकता. त्याकरिता आपण पुढील लिंक चा वापर करावा. निकाल हा परीक्षा झाल्याच्या १५ दिवसानंतर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा 2024 निकाल
How to fill B Ed CET 2024 Online Application
First visit Online application link for B Ed Course CET 2024 which was given in this article.
- Then Click on new registration and fill basic information.
- Fill name as per SSC/ HSC, Email Id, Set Password, and date of birth.
- After that you will ask for OTP verification process, complete that process and you will get username and password.
- Login with given credential and fill information like personal, educational, and upload documents.
- After complete your application, submit application and make payment.
- Take print outs for B Ed CET application for future reference.
Related Alerts on Maharashtra CET 2024
Maharashtra Law Admission CET 2024 : कायदा पदवी 03 वर्षे प्रवेश CET ऑनलाईन अर्ज सुरु..!
Maharashtra MBA / MMS CET 2024 Apply Online..ऑनलाईन अर्ज सुरु..!
महाराष्ट्र आरटीई 25% प्रवेश २०२४-२५
CTET July 2024 Apply Online: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै २०२४ नोंदणी सुरु…!
FAQ
What is Maharashtra B Ed CET 2024-25 exam date?
As per CET CELL notification, Maha B Ed CET 2024 exam date is 04 March and 06 March 2024. Please see notification for Maharashtra B Ed CET 2024 Admit Card in this article.
What is B Ed Entrance Exam 2024 online application date?
As per CET Cell Maha CET notification, Online application for Entrance Exam 2024 will be starts on 10 Jan 2024 to till 06 February 2024 (Extended). You can visit CET Cell official website or read this article for more updates on Maharashtra B Ed Admission 2024-25.
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] Maharashtra B Ed CET 2024 Apply Online: B Ed Admission 2024-25 | महारा… […]