Maharashtra B Ed CET Result 2024: महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा 2024 निकाल करिता सामाईक परीक्षा दि. ०४ मार्च ते ०६ मार्च मध्ये घेण्यात आल्या होत्या. तरी बी. एड परीक्षा २०२४ करिता निकाल हा दि. ०१ एप्रिल २०२४ रोजी CETCELL च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रथम महाराष्ट्र बी एड निकाल २०२४ करिता उत्तर पत्रिका प्रसिद्ध करण्यात येईल व त्या उत्तर पत्रिकेत आक्षेप घेण्याकरिता उमेदवारांना ०३ दिवसाचा कालावधी देण्यात येईल.
महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा 2024 निकाल
Mh B Ed CET Answer Key 2024:
- CETCELL मार्फत B Ed CET Answer Key ही उमेदवारांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध केली जाईल.
- आपण उत्तर पत्रिका मध्ये आपणास आलेले प्रश्न, आपण निवडलेले उत्तर व योग्य उत्तर असे देण्यात येईल.
- तसेच प्रत्येक उमेदवारांकरिता उत्तरपत्रिका विभिन्न असेल याची नोंद घ्यावी.
Maharashtra B Ed CET Result Objection Tracker:
- बी एड उत्तरपत्रिका मध्ये काही आक्षेप असल्यास किंवा योग्य उत्तर न वाटल्यास आपण त्यावर आक्षेप (OBJECTION TRACKER) नोंदवू शकता.
- आक्षेप नोंदणी चा कालावधी ०१ मार्च २०२४ ते ०३ मार्च २०२४ असा आहे.
- त्यानंतर कोणत्याही प्रकारचे आक्षेप (OBJECTION) घेतले जाणार नाहीत व अंतिम निकाल प्रसिध्द करण्यात येईल.
Maharashtra B Ed CET Score 2024
महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा 2024 अंतिम निकाल हा सर्व प्रकारचे उमेदवारांचे आक्षेप परिपूर्ण केल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आपण आपला बी एड प्रवेश परीक्षा निकाल हा आपल्या लॉगीन मध्ये दिलेल्या उत्तरपत्रिका नुसार काढू शकता.
आपण दिलेल्या योग्य गुणांची बेरीज करून आपण आपले गुण तथा एकूण गुण पाहू शकता. त्या करिता cetcell मार्फत सूचना जरी करण्यात आल्यात. आपल्या समतुल्य स्कोअर संगणन पद्धतीवरील दस्तऐवज पाहण्याकरिता सूचना येथे वाचा.
Maharashtra B Ed CET Result 2024
Note: उमेदवारांनी त्यांचे स्कोअर कार्ड त्यांच्या लॉगइन वरून डाउन लोड करावे.
Maharashtra B Ed CET Result 2024: महत्वाची माहिती
- एकाधिक सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल “समान गुण” वर आधारित प्रकाशित केला जाईल.
- तसेच उमेदवाराचा वास्तविक कच्चा स्कोअर “समान गुणांक” पेक्षा वेगळा असू शकतो उमेदवारांनी याची नोंद घ्यावी
- बी एड प्रवेश परीक्षा २०२४ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर उमेदवाराचा आक्षेप असल्यास, तो उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रक नुसारच लॉग इन करून सादर करावा.
- उमेदवाराला प्रति प्रश्न / प्रति आक्षेप फी ही रु.1000/- ऑनलाईन पद्धतीने लॉगिनद्वारे भरावे लागतील.
Maharashtra B Ed CET Result 2024: महत्वाच्या लिंक व तारीख
Examination | MH B Ed CET 2024 |
---|---|
महाराष्ट्र बी.एड. प्रवेश परीक्षा निकाल 2024 सूचना | येथे पहा |
महाराष्ट्र बी.एड. प्रवेश परीक्षा उत्तर पत्रिका | लॉगीन करा |
निकाल करिता अधिकृत संकेतस्थळ | CETCELL |
बी.एड. प्रवेश परीक्षा उत्तर पत्रिका जाहीर दिनांक | 01 एप्रिल 2024 |
बी.एड. प्रवेश परीक्षा आक्षेप नोंदविण्याचा कालावधी | 01 एप्रिल ते 03 एप्रिल 2024 |
महाराष्ट्र बी.एड. प्रवेश निकाल 2024 दिनांक | 03 एप्रिल 2024 नंतर |
FAQ
What is Mah B Ed CET 2024 Result date?
As per CET Cell notification, B Ed CED result and answer key will display on 01 April 2024.
How to see Maharashtra B Ed CET Score card Online?
Candidates can see their B Ed CET Result 2024 on their login. First login with your login credential and you can see result tab under examination section. Click on see B Ed Result and take print out.
More Job alerts and Results from Maza Rojgar
महाराष्ट्र सरकारी नोकरी 2024 निकाल
India Post Payment Bank Bharti 2024: पदवीधर उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती एकूण ४७ पदे…!
RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा रक्षक भरती एकूण 4660 पदांची भरती…!