Pavitra Portal Registration 2022 Selection List: पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२४ करिता मुलाखती शिवाय प्रध्याण्याक्रम निवड केलेल्या उमेदवारांची निवड यादी पवित्र पोर्टल शिक्षक भरती संकेतस्थळावर दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण निवड यादी मध्ये आपली निवड झालेय किंवा नाही ते पाहू शकता. करिता आपण पुढे दिएल्या अधिकृत संकेत स्थळाचा वापर करावा.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2024 निवड यादी
शिक्षक भरती २०२४ निवड यादी (मुलाखती शिवाय) | |
पवित्र पोर्टल जिल्हा परिषद शिक्षण निवड यादी | Click Here |
पवित्र पोर्टल महानगर पालिका शिक्षक निवड यादी | Click Here |
पवित्र पोर्टल नगर पालिका निवड यादी | Click Here |
पवित्र पोर्टल खाजगी संस्था निवड यादी | Click Here |
pavitra portal selection list pdf: आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी ची pdf फाईल पुढे दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता. आपण यादी मध्ये मुलाखती शिवाय प्राधान्यक्रम मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी पाहू शकता. त्यात जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका व खाजगी संस्था च्या मध्ये दिवड झालेल्या उमेदवारांची यादी पाहू शकता. तसेच आपण आपल्या आरक्षण निहाय यादी पाहू शकता. त्यात माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, भूकंपग्रस्त, खेळाडू, अपंग व अनाथ असे सामाजिक आरक्षण नुसार यादी उपलब्ध आहे.
Related Job: PCMC Shikshak Bharti 2024: एकूण 327 जागांकरिता शिक्षक भरती | पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Last Date: 16 April 2024)
Pavitra Portal Registration 2022 New Update: महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती २०२४ करिता पवित्र पोर्टल नोंदणी व प्राधान्यक्रम देणे प्रक्रिया दि. 05 फेब्रुवारी 2024 पासून चालू झाली असून पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2024 करिता प्राधान्यक्रम निवडणे अनिवार्य आहे. तसेच प्राधान्यक्रम निवडण्याकरिता 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
Maharashtra Teacher Recruitment 2024
Pavitra Portal Teacher Recruitment 2024: पवित्र पोर्टल वेळापत्रक मुदतवाढ
संदर्भ | तारीख |
प्राधान्यक्रम निवडणे | दि. 05 फेब्रुवारी 2024 पासून |
प्राधान्यक्रम लॉक करणे | दि. 08 ते 14 फेब्रुवारी 2024 (मुदतवाढ) |
निवड यादी प्रसिद्ध करणे |
Pavitra Portal Bharti New Update: पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम निवडणे
- उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करण्याची सुविधा ०५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आलेली आहे.
- उमेदवारांना प्राधान्यक्रम Lock कारणाकरिता दि. ०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ असा देण्यात आलेला आहे. तरी ह्या वेळेत उमेदवारांनी निवड केलेल्या शाळांची क्रमवारी भरून lock करणे अनिवार्य आहे.
- उमेदवारांना मुलाखती शिवाय व मुलाखती सह ह्या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्य क्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे.
- जे उमेदवार प्राधान्यक्रम Generate व Lock करणार नाहीत त्यांचा निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही.
सूचना पूर्ण वाचण्यासाठी येथे भेट द्या.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती रिक्त जागा
पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२४ करिता पूर्ण महाराष्ट्र भर एकूण २१६७८ रिक्त जागा असून शाळानिहाय जागा पाहण्याकरिता पुढील लिंक किंवा माहितीचा वापर करावा.
मुलाखती शिवाय | Pavitra Portal Without Interview Vacancy |
मुलाखती सह | Pavitra Portal With Interview Vacancy |
शिक्षक भरती २०२३-२४ करिता उमेदवारांसाठी सूचना
पुचील सूचना ह्या दिनांकानुसार पवित्र पोर्टल २०२२ च्या tait2022.mahateacherrecruitment.org.in पोर्टल वरून घेण्यात आलेल्या आहेत. तरी सूचना वाचण्यासाठी पुढील लिंक किंवा पवित्र पोर्टल अधिकृत संकेत स्थळावर भेट द्यावी.
दिनांक | सूचना |
---|---|
दि. 15 फेब्रुवारी 2024 – समाज माध्यमातील गैरसमज बाबत | इतर सूचना |
दि. 13 फेब्रुवारी 2024 | मुदतवाढ सूचना |
Pavitra Portal Step By Step Preference Selection Process
पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम निवडण्याकरिता प्रथम आपण लॉगीन करावे. त्यानंतर पुढील प्रमाणे प्राधान्यक्रम निवडण्याची प्रक्रिया स्टेप नुसार करावी.
Step 1: Print Self Certified Application Form (If Required)
Step 2: Preference Form (Without OR Without Interview)
Step 3: Generate / Delete Preferences
Step 4: Select Preferences of Your Choice
Step 5: Assign Preferences
Step 6: Rearrange Preferences (If any)
Step 7: Lock Preferences
Related Job Alerts:
- Mahasainik Bharti 2024: सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य भरती २०२४
- Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता नवीन शासन निर्णय जाहीर..! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४
- DFSL Mumbai Recruitment 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा एकूण १२५ जागांसाठी भरती
- Jalgaon Medical Officer Recruitment 2024: जळगाव मनपा अंतर्गत NUHM वैद्यकीय अधिकारी पद भरती
Maha Teacher Recruitment: Pavitra Portal Registration 2022 | TAIT 2022 | शिक्षक भरती पवित्र पोर्टल नोंदणी
Maha Teacher Recruitment Pavitra Portal 2022: Government of Maharashtra, School Education and Sports department, Pavitra Teacher Recruitment 2022 Registration has been started from 04 September 2023.
- Pavitra Portal Registration 2022 is started on mahateacherrecruitment.org official website.
- Candidates can register Pavitra Portal Registration 2023 from 01 September to 15 September 2023.
How to do Pavitra Portal 2022 Registration
- Start registration with entering TAIT 2022 details like registration no and roll no of TAIT 2022.
- Verified mobile no with TAIT details and enter OTP and get registration no.
- Fill basic details and upload photo & signature
- Enter Domicile and caste certificate details AND upload if any and Fill Reservation detail
- Enter Education qualification details AND upload certificate and mark sheets eg SSC.HSC and others.
- Enter Professional education details e.g. D.T.Ed. / B.Ed. / MS-CIT and upload documents.
- Please upload all year / semesters’ mark sheets and passing certificate in educational and professional educational details.
- Verified all information and submit form. Take certified submitted application print out for future reference.
Important Alerts Pavitra Portal Registration 2023
Published On : 4-Sep-2023 | Candidate Suchana |
Published On : 1-Sep-2023 | TAIT-Self Certification guidelines 01.09.2023 |
Published On : 1-Sep-2023 | List of documents to be Upload |
Published On : 1-Sep-2023 | TAIT_2022 Candidate suchana 1.9.2023 |
Published On : 1-Sep-2023 | TAIT_Registration work flow |
See all notice for Pavitra Portal 2022 Registration | Click Here |
Apply Online: Pavitra Portal Registration 2022 |
पवित्र पोर्टल नोंदणी २०२२ उमेदवारांसाठी सूचना: (Pavitra Portal 2022)
- उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली आहे.
- उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१ / ०९ / २०२३ ते दिनांक १५ / ०९ / २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- TET / CTET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉगीनवर Request for Change in Data या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे.
- उमेदवार सदर तफावत दूर करण्यासाठी आपली TET / CTET मधील माहिती नोंद करून ती Approve करण्यसाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्हाकडे पाठवावी.
- ज्या उमेदवारांच्या TET / CTET च्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, TET / CTET गुणपत्रिका व प्रमाणपत्र प्रत, TAIT आवेदनपत्र / प्रवेश पत्र / गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी बाबत कागदपत्र घेऊन यासह संपर्क साधावा.
- दिनांक ४ / ९ / २०२३ ते दिनांक १४ / ९ /२०२३ या दिलेल्या कालावधीत तफावत दूर करण्याची कार्यवाही पूर्ण करावी.
Apply: शिक्षक भरती पवित्र पोर्टल नोंदणी 2022 | TAIT 2022
Other Job and Exam Alerts from MazaRojgar.In
- भारतीय स्टेट बँक अप्रेंटिस भरती 2023: SBI Apprentice Bharti 2023 (Last Date: 21 Sept 2023)
- आरोग्य विभाग गट ड भरती : Arogya Vibhag Group D Bharti 2023 (Last Date: 18 Sept 2023)
- आरोग्य विभाग गट क भरती : Arogya Vibhag Group C Bharti 2023 (Last Date: 18 Sept 2023)
- Central Warehousing Corporation Bharti 2023 (Last Date: 24 Sept 2023)
- DMER Bharti 2023 Result: Nursing, Technical, and Non-Technical Posts (Result Date: 25 August 2023)
[…] शिक्षक भरती पवित्र पोर्टल नोंदणी: Pavitra Po… […]