Wednesday, November 20, 2024
HomeLatest Jobs 2024Mahasainik Bharti 2024: सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य भरती २०२४ | Mahasainik...

Mahasainik Bharti 2024: सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य भरती २०२४ | Mahasainik Maharashtra Recruitment

Mahasainik Bharti 2024: सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य व त्यांच्या आधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सरळसेवा भरती २०२४ करिता कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, काव्यात प्रशिक्षण व शारीरिक प्रशिक्षण निदेशक गट क पदाच्या एकूण ६२ जागांकरिता अर्ज दिनांक १२ फेब्रुवारी ते 03 मार्च २०२४ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत.

सदर महासैनिक भरती २०२४ करिता पात्रता व इतर माहिती पुढीलप्रमाणे असून पात्र उमेदवार १२ फेब्रुवारी २०२४ पासून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

Department of Sainik Welfare Recruitment 2024:

Mahasainik Bharti 2024 is invited online application for various post for Ex-Serviceman candidates in Department of Sainik Welfare, Government of Maharashtra. Total No. of post is 62 vacancy and eligible candidates can apply online from 12 Feb 2024 to 03 March 2024 till 06:00 PM.

पदांची नावे व पदसंख्या | एकूण ६२ जागा

  • कल्याण संघटक (गट क): 40 जागा
  • वसतीगृह अधीक्षक (गट क): 17 जागा
  • कवायत प्रशिक्षक: 01 जागा
  • शारीरिक प्रशिक्षण निदेशक: 01 जागा
  • वसतीगृह अधीक्षका (गट क): 03 जागा

Department of Sainik Welfare Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता

Post NameEligibility and Education
कल्याण संघटकसशस्त्र दलात १५ वर्षे इतकी सेवा पूर्ण + १० वी पास
वसतीगृह अधीक्षक
वसतीगृह अधीक्षकासशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकाची पत्नी + १० वी पास
कवायत प्रशिक्षक सशस्त्र दलात १५ वर्षे इतकी सेवा पूर्ण + कनिष्ठ राज दिष्ठ अधिकारी म्हणून संरक्षण सेवेतून सेवानिवृत्त किंवा नाविक दल किंवा वायुदल समकक्ष सेवा पूर्ण + संरक्षण दलातील काव्यात प्रशिक्षण प्रमाणपत्र + १० वी पास
शारीरिक प्रशिक्षण निदेशक

सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य भरती: वयोमर्यादा

उमेदवारांचे वय ०१ एप्रिल २०२४ रोजीचे वय ग्राह्य धरले जाईल.

Post NameAge
कल्याण संघटक (गट क) :५० वर्षापर्यंत वय
वसतीगृह अधीक्षक (गट क):
वसतीगृह अधीक्षका (गट क) :४५ वर्षापर्यंत वय
कवायत प्रशिक्षक :५० वर्षापर्यंत वय
शारीरिक प्रशिक्षण निदेशक

Mahasainik Maharashtra Recruitment: वेतनश्रेणी

Post NameSalary
कल्याण संघटक (गट क) :एस-८ रु. २५५००-८११०० + इतर देय
वसतीगृह अधीक्षक (गट क):
वसतीगृह अधीक्षका (गट क) :
कवायत प्रशिक्षक :
शारीरिक प्रशिक्षण निदेशक

महासैनिक भरती: परीक्षा शुल्क

महासैनिक भरती करिता ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरने अनिवार्य आहे.

  • खुला गट उमेदवार: रु. १०००/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक: रु. ९००/-

Mahasainik Bharti 2024: महत्वाच्या लिंक

InformationLink / Date
ऑनलाईन अर्ज भरणेApply Online
जाहिरातAdvertisement
अर्ज भरण्यास सुरुदि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून
शेवटची तारीख०३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०६ वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट mahasainik.maharashtra.gov.in
Mahasainik Bharti 2024

(संदर्भ : सकाळ ई पेपरDepartment of Sainik Welfare)

आवश्यक कागदपत्रे:

महा सैनिक भरती २०२४ करिता कागदपत्रांची यादी अधिकृत जाहिराती मध्ये दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याकरिता वरील सैनिक विभाग भरती २०२४ जाहिराती चा संदर्भ घ्यावा.

महासैनिक भरती २०२४ : निवड पद्धत

महा सैनिक भरती करिता दिलेल्या पदांकरिता उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेमार्फत (Computer Based Test) होणार आहे. त्याकरिता २०० गुणांची परीक्षा असेल. परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया होईल त्यानंतर च अंतिम निवड केली जाईल.

इतर महत्वाच्या भरती २०२४

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular