MIDC Admit Card 2024: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत विविध पदांच्या भरती करिता दि. 13 ऑगस्ट 2023 च्या जाहिराती साठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 ऑनलाईन अर्ज दि. 02 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत भरण्यात आलेले होते. तरी ह्या परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून 30 मार्च ते 03 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 प्रवेशपत्र
MIDC Admit Card 2024 मिळविण्याकरिता आपण अधिकृत संकेतस्थळ recruitment.midcindia.org चा वापर करावा. प्रवेशपत्र मिळविण्याची लिंक या लेखात पुढे देण्यात आलेली आहे.
MIDC Recruitment 2024 Exam Date
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2024 | परीक्षा दिनांक |
---|---|
लाघुलेखक (उच्च श्रेणी / निम्नश्रेणी) गट क | 30 मार्च 2024 |
लघु टंकलेखक गट क | |
कनिष्ठ अभियंता (वि व या) गट क | 02 एप्रिल 2024 |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट अ | 03 एप्रिल 2024 |
उप अभियंता (स्थापत्य) गट अ | |
लेखा अधिकारी गट ब | |
वरिष्ठ लेखापाल गट क | |
सहयोगी रचनाकार गट अ | |
उप रचनाकार गट अ | |
सहायक रचनाकार गट ब |
MIDC Admit Card 2024: उमेदवारांना सूचना
- ज्या उमेदवारांनी, एका गटातील एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज सादर केलेले आहेत, त्या पदांसाठीची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे याची सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी.
- परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपुर्वी किमान 07 दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल.
- स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणा-या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर (Hall Ticket) नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे संबधीत उमेदवाराने परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील.
- उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद केलेल्या पदांच्या व्यतिरिक्त उर्वरीत पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षेबाबत स्वतंत्रपणे सुचनापत्र निर्गमित करण्यात येईल. संबंधित पदांच्या परीक्षेच्या माहिती करिता अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
MIDC Admit Card 2024 | |
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती प्रवेशपत्र | Click Here |
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती परीक्षा सूचना | येथे पहा |
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती जाहिरात व अभ्यासक्रम | येथे पहा |
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती अधिकृत संकेतस्थळ | MIDC Recruitment |
More Admit Card and Job alerts from Maza Rojgar
Maza Rojgar Government Job Exam Dates Admit Card Alerts
RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा रक्षक भरती एकूण 4660 पदांची भरती…!
Mahagenco Clerk Bharti 2024:महानिर्मिती मध्ये निम्नस्तर लिपिक पदाच्या 80 जागांकरिता भरती
PCMC Shikshak Bharti 2024: एकूण 327 जागांकरिता शिक्षक भरती | पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Mahagenco Bharti 2024: तंत्रज्ञ 3 पदाच्या एकूण ८०० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध…!
India Post Payment Bank Bharti 2024: पदवीधर उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती एकूण ४७ पदे…!