Sunday, April 28, 2024
HomeAdmit CardMIDC Admit Card 2024: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 प्रवेशपत्र उपलब्ध...

MIDC Admit Card 2024: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 प्रवेशपत्र उपलब्ध परीक्षा दिनांक 30 मार्च पासून…!

MIDC Admit Card 2024: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत विविध पदांच्या भरती करिता दि. 13 ऑगस्ट 2023 च्या जाहिराती साठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 ऑनलाईन अर्ज दि. 02 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत भरण्यात आलेले होते. तरी ह्या परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून 30 मार्च ते 03 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 प्रवेशपत्र

MIDC Admit Card 2024 मिळविण्याकरिता आपण अधिकृत संकेतस्थळ recruitment.midcindia.org चा वापर करावा. प्रवेशपत्र मिळविण्याची लिंक या लेखात पुढे देण्यात आलेली आहे.

MIDC Recruitment 2024 Exam Date

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2024परीक्षा दिनांक
लाघुलेखक (उच्च श्रेणी / निम्नश्रेणी) गट क30 मार्च 2024
लघु टंकलेखक गट क 
कनिष्ठ अभियंता (वि व या) गट क02 एप्रिल 2024
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट अ03 एप्रिल 2024
उप अभियंता  (स्थापत्य) गट अ
लेखा अधिकारी गट ब
वरिष्ठ लेखापाल गट क
सहयोगी रचनाकार गट अ
उप रचनाकार गट अ
सहायक रचनाकार गट ब

MIDC Admit Card 2024: उमेदवारांना सूचना

  • ज्या उमेदवारांनी, एका गटातील एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज सादर केलेले आहेत, त्या पदांसाठीची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे याची सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी.
  • परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपुर्वी किमान 07 दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणा-या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर (Hall Ticket) नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे संबधीत उमेदवाराने परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील.
  • उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद केलेल्या पदांच्या व्यतिरिक्त उर्वरीत पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षेबाबत स्वतंत्रपणे सुचनापत्र निर्गमित करण्यात येईल. संबंधित पदांच्या परीक्षेच्या माहिती करिता अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
MIDC Admit Card 2024
MIDC Admit Card 2024: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 प्रवेशपत्र उपलब्ध परीक्षा दिनांक 30 मार्च पासून...! 2
MIDC Admit Card 2024
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती प्रवेशपत्रClick Here
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती परीक्षा सूचनायेथे पहा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती जाहिरात व अभ्यासक्रमयेथे पहा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती अधिकृत संकेतस्थळ MIDC Recruitment

More Admit Card and Job alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular