RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा दल (RFP) व रेल्वे सुरक्षा विशेष दल (RPSF) मध्ये शिपाई (Constable) पदाच्या 4208 व उपनिरीक्षक (Sub Inspector) पदाच्या 452 जागा करिता घेण्यात येणार आहे. सदर रेल्वे सुरक्षा रक्षक भरती 2024 ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 ते 14 मे 2024 दरम्यान भरण्यात येत असून पात्रता पुढील प्रमाणे आहे.
सदर रेल्वे सुरक्षा दल भरती 2024 करिता अधिकृत संकेतस्थळ या लेखात दिलेले आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दल भरती करिता जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.
RPF & RPSF Recruitment 2024:
- जाहिरात क्र. 1: CEN No. RPF 01/2024 – Sub Inspector Post
- जाहिरात क्र. 2: CEN No. RPF 01/2024 – Constable
रेल्वे सुरक्षा दल भरती मध्ये उपनिरीक्षक व शिपाई पदाकरिता पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती पुढील प्रमाणे आहे.
पदाचे नाव | उप निरीक्षक (Sub Inspector) | शिपाई (Constable) |
---|---|---|
पद संख्या | 452 जागा | 4208 जागा |
शिक्षण | कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण | 10 वी पास |
वयाची अट | वय 20 ते 28 वर्षे | वय 18 ते 28 वर्षे |
सुरुवातीचे वेतन | रु. 35,400/- | रु. 21,700/- |
अधिकृत संकेतस्थळ | www.rrbmumbai.gov.in |
RPF Bharti 2024: महत्वाची माहिती
परीक्षा शुल्क
- SC/ST/Ex-Serviceman / Minority or EWS – Rs. 250/-
- All other candidates – Rs. 500/-
महत्वाच्या लिंक्स व वेळापत्रक
विभाग | रेल्वे सुरक्षा दल |
---|---|
रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ | ऑनलाईन अर्ज |
रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ | जाहिरात |
उप निरीक्षक (Sub Inspector) | जाहिरात पहा |
पोलीस शिपाई (Constable) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक | दि. 15 एप्रिल 2024 |
शेवटची तारीख | दि. 14 मे 2024 |
More Job Alerts on Maza Rojgar
Mahagenco Clerk Bharti 2024:महानिर्मिती मध्ये निम्नस्तर लिपिक पदाच्या 80 जागांकरिता भरती
PCMC Shikshak Bharti 2024: एकूण 327 जागांकरिता शिक्षक भरती | पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Mahagenco Bharti 2024: तंत्रज्ञ 3 पदाच्या एकूण ८०० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध…!
Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता ऑनलाईन सुरु…! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४
India Post Payment Bank Bharti 2024: पदवीधर उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती एकूण ४७ पदे…!
FAQ
रेल्वे सुरक्षा भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज केव्हा सुरु होणार?
रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ करिता ऑनलाई अर्ज १५ एप्रिल २०२४ ला सुरु होणार असून शेवटची तारीख १५ मे २०२४ आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक ह्या लेखात दिली जाईल.
रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ पात्रता काय आहे?
रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ मध्ये उपनिरीक्षक पदाकरिता पदवी उत्तीर्ण व शिपाई पदाकरिता १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इतर पात्रता व माहिती करिता आपण या लेखातील जाहिराती चा संदर्भ घ्यावा.