DFSL Mumbai Recruitment 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा एकूण १२५ जागांसाठी भरती न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग महाराष्ट्र शासन विभागामध्ये विविध पदांकरिता एकूण १२५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मागविण्यात येत आहेत.
सदर न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती मध्ये वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक पदे असून पात्रता व इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे. पात्र उमेदवार खालील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
Directorate of Forensic Science Laboratories – DFSL Recruitment 2024:
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील पदांकरिता असून निवड त्या विभागात केली जाईल.
DFSL Mumbai Recruitment 2024: पदांची नावे व पात्रता
Post Name | Vacancy | Payment |
---|---|---|
वैज्ञानिक सहायक | ७१ | एस-13 (35400 -112400) |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | ३० | एस-8 (25500 – 81100) |
वरिष्ठ लिपिक | ०५ | एस-8 (25500 – 81100) |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | १८ | एस-7 (21700 – 69100) |
व्यवस्थापक | ०१ | एस-10 (29200 – 92300) |
एकूण | १२५ |
DFSL Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता
पद | शिक्षण |
---|---|
वैज्ञानिक सहायक (गट क) : | द्वितीय श्रेणी पदवी उत्तीर्ण बी. एस्सी (रसायनशास्त्र / न्यायसहायक) |
वैज्ञानिक सहायक – संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण (गट क) : | द्वितीय श्रेणी पदवी उत्तीर्ण बी. एस्सी (भौतिक शास्त्र / संगणक शास्त्र / इलेक्ट्रोनिक्स / माहिती व तंत्रज्ञान) किंवा अभियांत्रिकी पदवी (संगणक शास्त्र / इलेक्ट्रोनिक्स / माहिती व तंत्रज्ञान / न्यायसहायक विज्ञान) किंवा Post Graduate Diploma in Digital and Cyber Forensic and Related Law |
वैज्ञानिक सहायक – मानस शास्त्र (गट क) : | मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी उत्तीर्ण |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक : | १२ वी विज्ञान |
वरिष्ठ लिपिक (भांडार) : | १२ वी विज्ञान |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक : | १० वी उत्तीर्ण (विज्ञान विषय) |
व्यवस्थापक : | १० वी उत्तीर्ण + ०३ वर्षे कॅटरिंग अनुभव |
DFSL Mumbai Bharti 2024: वयोमर्यादा
जाहिरात मध्ये नमूद केलेल्या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २७ फेब्रुवारी २०२४ रोजीचे ग्राह्य करण्यात येईल.
परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्ग – रु. १०००/-
- मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग उमेदवार – रु. ९००/-
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती: उमेदवारांची निवड पद्धत
- उमेदवारांची अंतिम निवड हि ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्यात येईल.
DFSL Mumbai Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स व तारीख
DFSL Recruitment 2024: माहिती | लिंक व तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज भरणे सुरुवात | 06 फेब्रुवारी 2024 |
ऑनलाईन अर्ज भरणे अंतिम तारीख | 27 फेब्रुवारी 2024 |
ऑनलाईन अर्ज भरणे | Apply Online |
अधिकृत जाहिरात PDF | See Advertisement |
अधिकृत संकेत स्थळ | Official Website |
How to Apply Directorate of Forensic Science Laboratories Recruitment 2024?
- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती करिता अर्ज भरण्याकरिता वरील दिलेल्या लिंक “DFSL Recruitment 2024” वर क्लिक करावे.
- आपली माहिती भरून प्रथम नोंदणी करावी व OTP ने पडताळणी करावी.
- त्यानंतर आपणास युझरनेम व पासवर्ड मिळेल.
- लॉगीन करून आपणास अर्ज करायच्या पदाची निवड करावी व माहिती पूर्ण भरावी.
- त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज भरून व कागदपत्रे योग्य अपलोड करून झाल्यास परीक्षा फी भरून आपला अर्ज पूर्ण करावा.
- एकापेक्षा अनेक पदास अर्ज करायचा असल्यास पुन्हा दुसरे पद निवडून त्याच लॉगीन मध्ये अर्ज भरावा.
FAQ
What is DFSL meaning?
DFSL Stands for Directorate of Forensic Science Laboratories. It is an entiry of Home Department, Government of Maharashtra.
इतर महत्वाच्या सरकारी नोकरी २०२४ माहिती
- MDRM Recruitment 2024: महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम भरती | विभागीय आयुक्त कोंकण भवन
- Maharashtra Krushi Vibhag Bharti Result: महाराष्ट्र कृषी विभाग भरती निकाल 2024 | वरिष्ठ लिपिक पदाकरिता निकाल जाहीर…!
- Income Tax Bharti 2024 Latest News: आयकर विभागात होणार १२ हजार पदांची भरती – नितीन गुप्ता, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षाची माहिती
- Mumbai Customs Driver Bharti 2024: मुंबई कस्टम मध्ये चालक पदाच्या 28 जागांसाठी भरती
- KDMC Bharti 2024: Medical Officer, MPW Posts New Recruitment | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024
- Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता नवीन शासन निर्णय जाहीर..! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४
- Mahasainik Bharti 2024: सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य भरती २०२४
- Vasai Virar Mahanagarpalika Staff Nurse Bharti 2024 | वसई विरार महानगरपालिका स्टाफ नर्स भरती
- ठाणे महानगरपालिका नर्स व वैद्यकीय अधिकारी पदे भरती – थेट मुलाखत..!