PCMC Shikshak Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात गट क संवर्गातील सहय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक पदाच्या भरती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 मध्ये मराठी माध्यमाची एकूण 245 जागा, उर्दू माध्यम 66 जागा तर हिंदी माध्यम 16 अश्या एकूण 327 रिक्त जागांकरिता भरती होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024
सदर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 भरती हि प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर एकत्रित मानधन तसेच तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने महानगरपालिकेच्या पत्त्यावर अर्ज सादर करू शकतात.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Teacher Recruitment 2024
विभाग | पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग |
---|---|
पदाचे नाव | सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक |
पदाचे माध्यम | मराठी हिंदी व उर्दू माध्यम |
एकूण पदसंख्या | 327 पदे |
नोकरीचे ठिकाण | पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे |
अधिकृत संकेतस्थळ | www.pcmcindia.gov.in |
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Shikshak Bharti 2024
पदांची संख्या
माध्यम | सहाय्यक शिक्षक | पदवीधर शिक्षक | एकूण |
---|---|---|---|
मराठी | 151 | 94 | 245 |
उर्दू | 33 | 33 | 66 |
हिंदी | 05 | 11 | 16 |
एकूण | 189 | 138 | 327 |
शैक्षणिक पात्रता
- सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक): 12 वी पास + डी. एड.
- पदवीधर शिक्षक: 12 वी पास + डी. एड. / बी.एस्सी बी.एड. (विज्ञान विषय) / बी.ए. बी. एड. (भाषा / समाजशास्त्र विषय)
PCMC Shikshak Bharti 2024: महत्वाची माहिती
- शिक्षकांची निवड हि एकत्रित मानधन तत्वावर 11 महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात असेल.
- उमेदवाराने आपल्या सोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सत्यप्रती मध्ये सादर करणे बंधनकारक असेल.
- उमेदवाराने सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरणे व अर्ज मा. अति. आयुक्त १,पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे दि. 01 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 रोजी वेळ स. 10 ते 05 वाजेपर्यंत समक्ष सादर करावा.
PCMC Teacher Recruitment 2024: महत्वाच्या लिंक्स
अर्ज व जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे पहा |
अर्ज भरणे सुरु दिनांक | दि. 01 एप्रिल 2024 |
शेवटची तारीख | दि. 16 एप्रिल 2024 |
अर्ज सादर करण्याचा पत्ता | मा. अति. आयुक्त 1, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा, प्राथमिक शाळा पिंपरीगाव |
More Job Alerts from Maza Rojgar
RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा रक्षक भरती एकूण 4660 पदांची भरती…!
Mahagenco Clerk Bharti 2024:महानिर्मिती मध्ये निम्नस्तर लिपिक पदाच्या 80 जागांकरिता भरती
Kalyan APMC Recruitment 2024: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 37 पदांकरिता भरती…!
Mahagenco Bharti 2024: तंत्रज्ञ 3 पदाच्या एकूण ८०० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध…!
Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता ऑनलाईन सुरु…! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४