MGNREGA Palghar Bharti 2024: मग्रारोहयो (रोजगार हमी योजना) चे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती (Resource Person) करिता पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत व कागदपत्रे पडताळली १४ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात येईल.
मुलाखत व कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया
पात्र उमेदवार आपल्या प्रसिद्धी पत्रकातील अनुक्रमानुसार मुलाखतीस व कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेस हजर राहावे. आपले मूळ व छायांकित कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घ्यावेत. पालघर रोजगार हमी भरती मुलाखत व कागदपत्रे पडताळणी १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान नियोजन भवन, कक्ष क्र. २१५, पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे होणार असून पात्रता यादी पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | प्रसिद्धी पत्रातील अ.क्र. | मुलाखतीचा दिनांक |
१ | ०१ ते १६२ | १४ फेब्रुवारी २०२४ |
२ | १६२ ते ३२५ | १५ फेब्रुवारी २०२४ |
३ | ३२६ ते ६९८ | १६ फेब्रुवारी २०२४ |
पालघर साधन व्यक्ती पद मुलाखत प्रसिद्धी पत्रक व पात्र उमेदवारांची यादी
पालघर भरती २०२४ – साधन व्यक्ती निवड यादी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपातळीवर केलेल्या कामाचे अंकेक्षण करण्याकरिता साधन व्यक्ती पदाच्या एकूण १०० जागांसाठी निवड यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. सदर निवड यादी २९ फेब्रुवारी २०२४ नंतर जाहीर होण्याची संभावना आहे तरी निवड यादी व अधिक माहिती पाहण्याकरिता आपण या लेखात दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.
पालघर भरती २०२४ साधन व्यक्ती निवड यादी व सूचना
MGNREGA Palghar District Recruitment 2024
MGNREGA Palghar is invited offline application for Resource Person Post for 100 vacancies from eligible candidates. Education for Resource Person Post is SSC / 10th Passed and eligible candidates can apply off-line on or before 22 January 2024 till 05:00 PM.
पदाचे नाव: साधन व्यक्ती (Resource Person) – 100 जागा
शैक्षणिक पात्रता : | १० वी पास |
वयोमर्यादा : | १८ ते ५० वर्षे |
नोकरीचे ठिकाण : | पालघर जिल्हा (ग्रामपंचायत पातळीवर) |
अर्ज भरण्याची पद्धत
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सामाजिक अंकेक्षण करण्याकरिता साधन व्याक्री पदाच्या एकूण १०० जागा करिता इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्ज, आवश्यक कागदपत्रे जोडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २२ जानेवारी २०२४ रोजी ०५ वाजेपर्यंत सादर करावीत.
कार्यालयाचा पत्ता :
- रूम नं. १११, पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर.
पालघर जिल्हा रोजगार हमी भरती २०२४: महत्वाच्या लिंक
पालघर जिल्हा रोजगार हमी भरती २०२४ च्या रोजगार हमी साधन व्यक्ती भरती नियुक्तीच्या अटी वर शर्ती पुढील जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेल्या आहेत.
Palghar District Bharti 2024 Latest Jobs | Links / Dates |
---|---|
पालघर जिल्हाधिकारी भरती २०२४ करिता अधिकृत संकेतस्थळ | Click Here |
पालघर रोजगार हमी साधन व्यक्ती जाहिरात व अर्ज | See Advertisement |
Palghar Bharti 2024 Schedule: रोजगार हमी साधन व्यक्ती भरती
More Job Alerts 2024 from Maza Rojgar
- Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे मनपा नवीन जाहिरात जानेवारी २०२४
- Income Tax Sportsman Recruitment 2024: मुंबई आयकर विभाग खेळाडू भरती | २९१ पदे व ५६ हजार ते १ लाख ४२ हजार पगार
- Mahavitaran Bharti 2024: महावितरण कंपनीत विद्युत सहायक 5347 जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध
- Mahaprisons Recruitment 2024 for 255 Posts: महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
- MPSC Civil Service 2024: महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | राज्य सेवा | वन सेवा | स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
- MPCB Bharti 2024: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती
- Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निकाल जानेवारी 2024
- पुणे महानगरपालिका आरोग्य भरती 2024: Staff Nurse, MPW, MO Total 364 Posts
- PMC Engineer Bharti 2024: पुणे महानगर पालिका कनिष्ठ अभियंता भरती 2024
- NMMC Bharti 2024 | नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024 करिता नवीन जाहिरात…!
- Govt Medical College Nagpur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे ग्रुप-डी वर्ग 4 पदाच्या 680 जागांकरिता भरती
- Maharashtra ZP Bharti 2023 result: परीक्षा निकाल, मेरीट लिस्ट, निवड यादी…! जिल्हा परिषद भरती २०२३
- Maharashtra Arogya Bharti 2023 Result Out: महाराष्ट्र आरोग्य भरती २०२३ निकाल जाहीर…!
- Jalgaon Medical Officer Recruitment 2024: जळगाव मनपा अंतर्गत NUHM वैद्यकीय अधिकारी पद भरती
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] MGNREGA Palghar Bharti 2024: रोजगार हमी स… […]