Maharashtra Police Bharti 2024-25: महाराष्ट्र राज्यातील पोलीस घटक प्रमुख्याच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील म्हणजेच पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई पदांच्या एकूण 17471 जागांकरिता महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज 05 मार्च 2024 रोजी policerecruitment2024.mahait.org या वेबसाईट वर भरण्यास करण्यात आली होती. सदर पोलीस भरतीची अंतिम मुदत हि ३१ मार्च २०२४ वरून आता मुदतवाढ १५ एप्रिल २०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे.
Maharashtra Police Bharti 2024 Vacancy:
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४: एकूण रिक्त जागा
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
पोलीस शिपाई | 9595 |
पोलीस शिपाई (चालक) | 1686 |
सशस्त्र पोलीस शिपाई | 4349 |
बॅण्ड्समन | 41 |
कारागृह शिपाई | 1800 |
एकूण | 17471 पदे |
नोट : बॅण्ड्समन पदाचे उर्वरित ६० पदे हि त्या त्या पोलीस विभागाच्या दलात पोलीस शिपाई म्हणुन सामाविस्थ व सर्वसाधारण म्हणुन आरक्षित आहेत. तरी बॅण्ड्समन पदाकरिता आपणास अर्ज करायचा असेल तर स्वतंत्र अर्ज करावा.
पोलीस भरती २०२४-२५ करिता झालेल्या शासन निर्णयामध्ये सन २०२२ व २०२३ वर्षातील रिक्त जागांचा आढावा घेऊनच पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच रिक्त व आरक्षण निहाय जागा यांची पूर्ण जाहिरात mahapolice या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज ०५ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ मुदतवाढ दि. १५ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज भरणे सुरु राहील.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था याच्या अनुषंगाने पोलीस शिपाई भरती २०२४ मध्ये सदर संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
Maharashtra Police Bharti 2024 Apply Online Website:
Mahapolice Bharti 2024 शासन निर्णयामध्ये पोलीस संवर्गातील सदर रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात येणारी परीक्षा हि पोलीस घटक स्तरावर घेण्यास व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारित परीक्षा घेण्यास शासन निर्णय देण्यात आला आहे. सदर महाराष्ट्र पोलीस भरती २०२४-२५ प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांची राहील.
Maharashtra Police Bharti 2024 Vacancy: पोलीस भरती पदसंख्या
सूचना – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती जाहिरात २०२४ प्रसिद्ध झाल्या असून सर्व पदांची वर्गवारी व आरक्षण निहाय पदसंख्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
अ.क्र. | महाराष्ट्र पोलीस भरती पदाचे नाव | जाहिरात |
---|---|---|
१ | पोलीस शिपाई | Click Here |
२ | पोलीस शिपाई (चालक) | Click Here |
३ | सशस्त्र पोलीस शिपाई | Click Here |
४ | बॅण्ड्समन | Click Here |
५ | कारागृह शिपाई | Click Here |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ पात्रता:
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ करिता शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयाची अट, परीक्षा फी, व इतर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. महापोलीस संकेतस्थळावर लवकरच अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ करिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होताच त्यांचा संदर्भ घेऊन माहिती येथे प्रसारित करण्यात येईल.
पोलीस भरती शैक्षणिक पात्रता
- १२ वी पास उमेदवार
- संगणक हाताळणी प्रमाणपत्र
- मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.
इतर पात्रता
- चालक पद – हलके वाहन चालक (LMV) परवाना
- बॅण्ड्समन –
पोलीस भरती शारीरिक पात्रता
महिला | पुरुष | |
---|---|---|
उंची | १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी | १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी |
चालक – १५८ से.मी. | ||
सशस्त्र पोलीस शिपाई – १६८ से.मी. | ||
छाती | – | न फुगवता ७९ व फुगवलेली यातील फरक ०५ सेमी पेक्षा कमी नसावा |
तृतीयपंथ उमेदवारांनी उंची व छाती अशी शारीरिक पात्रता पाहण्याकरिता जाहिरात वाचावी.
पोलीस भरती वयोमर्यादा
प्रवर्ग | किमान | कमाल |
---|---|---|
खुला | 18 वर्षे | 28 वर्षे |
मागासवर्गीय | 33 वर्षे | |
प्रकल्पग्रस्त | 45 वर्षे | |
भूकंपग्रस्त | 45 वर्षे | |
माजी सैनिक | सशस्त्र दलातील सेवा + 03 वर्षे | |
पदवीधर अंशकालीन | 55 वर्षे | |
अनाथ | 33 वर्षे |
Age Calculator – पोलीस भरती साठी आपले वय मोजण्याकरिता पुढील वय गणकयंत्रचा वापर करा.
Calculate Age Police Recruitment
संपूर्ण जाहिरात व पात्रता तसेच सर्वसाधारण व अन्य सूचना वाचण्याकरिता पुढील जाहिरात पहावी.
Maharashtra Police Bharti 2024 Advertisement
महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात 2024
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ करिता पोलीस शिपाई, पोलीस शिपाई वाहनचालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, व कारागृह शिपाई पदांकरिता करिता सर्व शहर पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधिक्षक, सर्व राज्य राखिव पोलीस बल गट, कारागृह पोलीस अधिक्षक कार्यालयाची भरती होणे अपेक्षित आहे.
मुंबई पोलीस भरती २०२४ | ठाणे शहर पोलीस भरती २०२४ |
पुणे शहर पोलीस भरती २०२४ | पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०२४ |
मीरा भाईंदर पोलीस भरती २०२४ | नागपूर शहर पोलीस भरती २०२४ |
नवी मुंबई पोलीस भरती २०२४ | अमरावती पोलीस भरती २०२४ |
सोलापूर पोलीस भरती २०२४ | लोहमार्ग मुंबई पोलीस भरती २०२४ |
ठाणे ग्रामीण पोलीस भरती २०२४ | रायगड पोलीस भरती २०२४ |
पालघर पोलीस भरती २०२४ | सिंधुदुर्ग पोलीस भरती २०२४ |
रत्नागिरी पोलीस भरती २०२४ | नाशिक ग्रामीण पोलीस भरती २०२४ |
अहमदनगर पोलीस भरती २०२४ | धुळे पोलीस भरती २०२४ |
कोल्हापूर पोलीस भरती २०२४ | सातारा पोलीस भरती २०२४ |
पुणे ग्रामीण पोलीस भरती २०२४ | छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलीस भरती २०२४ |
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती २०२४ | परभणी पोलीस भरती २०२४ |
नांदेड पोलीस भरती २०२४ | नागपूर ग्रामीण पोलीस भरती २०२४ |
हिंगोली पोलीस भरती २०२४ | चंद्रपूर पोलीस भरती २०२४ |
भंडारा पोलीस भरती २०२४ | गडचिरोली पोलीस भरती २०२४ |
वर्धा पोलीस भरती २०२४ | अमरावती ग्रामीण पोलीस भरती २०२४ |
गोंदिया पोलीस भरती २०२४ | बुलढाणा पोलीस भरती २०२४ |
अकोला पोलीस भरती २०२४ | यवतमाळ पोलीस भरती २०२४ |
लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर पोलीस भरती २०२४ | लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२४ |
राज्य राखीव पोलीस बल गट : Maharashtra SRPF Bharti 2024-25
SRPF Bharti 2024 Pune 1 | SRPF Bharti 2024 Pune 2 |
SRPF Bharti 2024 Nagpur 4 | SRPF Bharti 2024 Daund 5 |
SRPF Bharti 2024 Dhule 6 | SRPF Bharti 2024 Daund 7 |
SRPF Bharti 2024 Mumbai 8 | SRPF Bharti 2024 Solapur 10 |
SRPF Bharti 2024 Gondia 15 | SRPF Bharti 2024 Kolhapur 16 |
SRPF Bharti 2024 Katol Nagpur 18 | |
SRPF Bharti 2024 Kudasgaon Ahmednagar 19 |
maharashtra police bharti 2024-25 Important Links
Maharashtra Police Bharti 2024 Apply Online Link: पोलीस भरती ऑनलाईन अर्ज
संदर्भ | लिंक |
---|---|
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ शासन निर्णय | Click Here |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४-२५ | जाहिरात पहा |
पोलीस भरती पात्रता व सूचना | येथे पहा |
पोलीस भरती २०२२-२३ रिक्त पदे | येथे पहा |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज | Apply Online (०५ मार्च २०२४ पासून सुरु) |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ शेवटची तारीख | ३१ मार्च २०२४ |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ अधिकृत संकेतस्थळ | Mahapolice Website |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज – नवीन नोंदणी
महाराष्ट्र पोलीस भरती सन २०२२-२३ च्या रिक्त पदांकरिता पोलीस भरती मार्च २०२४ मध्ये राबविण्यात येणार आहे. सदर भरती करिता जाहिरात ह्या ०१ ते ०५ मार्च २०२४ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील व ऑनलाईन अर्ज दि. ०५ मार्च २०२४ पासून सुरु होतील याची नोंद घ्यावी. पात्र उमेदवार पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, व एस आर पी एफ पदाकरिता दिनांक १५ एप्रिल २०२४ (मुदतवाढ) पर्यंत अर्ज करू शकतात.
पोलीस भरती ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता MahaIT विभागाकडे सोपविण्याचे काम सुरु असल्यामुळे आपल्याला mahait चे नवीन संकेतस्थळ पहावयास मिळेल. महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता आपण पुढे दिलेल्या लिंक ने अधिकृत संकेतस्थळ चा वापर करू शकता
इतर महत्वाचे नोकरी विषयक जाहिराती
- RPF Bharti 2024: रेल्वे सुरक्षा रक्षक भरती एकूण 4660 पदांची भरती…!
- PCMC Shikshak Bharti 2024: एकूण 327 जागांकरिता शिक्षक भरती | पिंपरी चिंचवड महानगरपालिका
- Kalyan APMC Recruitment 2024: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 37 पदांकरिता भरती…!
- Mahagenco Bharti 2024: तंत्रज्ञ 3 पदाच्या एकूण ८०० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध…!
- Maharashtra District Court Recruitment 2023 Admit Card Link Peon Hamal Post
- Maharashtra PWD Bharti 2023 Result, Merit List : सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई भरती 2023
- Maharashtra Arogya Bharti 2023 Result Out: महाराष्ट्र आरोग्य भरती २०२३ निकाल जाहीर…! Merit List Group C and D | कागदपत्रे तपासणी
- Talathi Bharti Result News: तलाठी निवड व प्रतिक्षा यादी 2023 | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणार..!
- RTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra: Apply Online, Age Limit, Last Date | महाराष्ट्र आरटीई प्रवेश २०२४-२५
- KDMC Bharti 2024: Medical Officer, MPW Posts New Recruitment | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024
- Mumbai Customs Driver Bharti 2024: मुंबई कस्टम मध्ये चालक पदाच्या 28 जागांसाठी भरती
- Income Tax Bharti 2024 Latest News: आयकर विभागात होणार १२ हजार पदांची भरती
- Maharashtra Krushi Vibhag Bharti Result: महाराष्ट्र कृषी विभाग भरती निकाल 2024
- MDRM Recruitment 2024: महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम भरती | विभागीय आयुक्त कोंकण भवन
- DFSL Mumbai Recruitment 2024: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा एकूण १२५ जागांसाठी भरती